CAREER Tag

Posted On June 3, 2016By Akshay LadIn Local, Off-Beat, People, Technology, Top Stories

GOOD NEWS FOR ITI STUDENTS

‘आयटीआय’च्या विद्यार्थ्यांसाठी खूषखबर! आठवीनंतर आयटीआय करणाऱ्यांना मिळणार दहावीचे प्रमाणपत्र दहावीनंतर आयटीआय करणाऱ्यांना मिळणार बारावीचे प्रमाणपत्र आयटीआयमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी काही नियमांत बदल करण्यात आल्याची माहिती कुशल कारागीर खात्याचे मंत्री दीपक ढवळीकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या नियमानुसार आठवीनंतर दोन वर्षे आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यास दहावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल. त्यामुळे त्याला अकरावीत प्रवेश घ्यायचा असल्यास सोयीचे होईल, तर दहावीनंतर दोन वर्षे आयटीआय केल्यास बारावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल. त्यामुळं त्याला प्रथम वर्षाला प्रवेश मिळेल, असं मंत्री ढवळीकर यांनी यावेळी सांगितलं.Read More
Close