CASHLESS Tag

NAGARGAO PANCHAYAT IN VALPOI TO BECOME CASHLESSRead More

Posted On August 2, 2017By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

GOA CM GOES CASHLESS IN TEMPLE

देवतांच्या दर्शनाला जाताना मुख्यमंत्र्यांचा खिसा रिकामाच श्री महालक्ष्मी समोर उभं राहिल्यानंतर आली अर्पणाची आठवण अर्पण देण्यासाठी खिशात पुरेसे पैसे नसल्याने झाली पंचाईत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी निवडणूक रिंगणात पाऊल ठेवण्याअगोदर श्री महालक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात हजेरी लावली. यावेळी देवीसमोर उभं राहिल्यानंतर त्यांना अर्पण देण्याची आठवण झाली. त्यासाठी खिसे तपासले; मात्र देवीला दान देण्याएवढे पैसे नसल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानं त्यांची पंचाईत झाली.Read More

Posted On December 28, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

DIGIDHAN FOR CASHLESS GOA

रोकडरहित व्यवहारांना चालना देण्याच्या दिशेने टाकले पाऊल गोव्यात डिजिधन योजनेचा शानदार शुभारंभ संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते उद्घाटन बॅंकांच्या प्रदर्शनक्षावर मिळणार कॅशलेसचे धडे ‘लकी ग्राहक’ आणि व्यापारी डिजिधन योजनेस प्रारंभ रोकडरहित व्यवहारांना चालना देण्यासाठी ग्राहकांसाठी ‘लकी ग्राहक’ तर व्यापाऱ्यांसाठी डिजिधन योजना सुरू करण्यात आलीये. या योजनेचा शानदार शुभारंभ बुधवारी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयुषमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव आदी मान्यवर उपस्थित होते. पणजीतील ‘आयनॉक्स कोर्ट यार्ड’मध्ये झालेल्या या कार्यक्रमात डिजिधन मेळाव्याचंही उद्घाटन करण्यात आलं. या मेळाव्यात विविध बॅंकांचे प्रदर्शनकक्ष असूनRead More

Posted On December 26, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

INDIAN OIL PETROL PUMPS IN GOA BECOMES CASHLESS

राज्यातील पहिला कॅशलेस ‘हिरा’ पेट्रोल पंप मुख्यमंत्र्यांनी फुगे सोडून केले निर्णयाचे स्वागत पणजीतील कदंब बसस्थानकाजवळील हिरा पेट्रोलपंप राज्यातील पहिला कॅशलेस पेट्रोल पंप बनल्यामुळे आकाशात फुगे सोडण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि इंडियन ऑईलचे अधिकारी उपस्थित होते. काळे धन आणि भ्रष्टचाराचे निर्मूलन करण्यासाठी गोव्यातील सर्व व्यवहार हळूहळू कॅशलेस करण्यासाठी सरकारनं पावलं उचललीयेत. यासाठी व्यापारी आणि ग्राहकांमध्ये जागृतीही करण्यात येताहे. सरकारच्या या प्रयत्नांना पणजी कदंब बसस्थानकाजवळील हिरा पेट्रोल पंपानं साथ देत पंपावरील व्यवहार पूर्णपणे कॅशलेस केलेत. त्यामुळं कॅशलेस व्यवहार करणारा राज्यातील पहिला पेट्रोलपंप म्हणून हिरा पेट्रोल पंपानं मान मिळवलाय. या उपक्रमाचाRead More
Close