casino Tag

cas

Posted On August 31, 2017By adminIn Top Stories

Lucky Seven Casino’s ‘Visarjan’!

vlcsnap-2017-08-17-20h06m36s577
GIRISH CODANKAR RELEASES ITS MANIFESTO; ASSURES TO MAKE MANDOVI CASINO FREERead More
vlcsnap-2017-07-25-20h09m50s515
सहावा कॅसिनो करणार मिरामार किनारा उद्ध्वस्त पर्यावरण तज्ञांनी सरकारवर सडकून केली टीका “मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी’ या म्हणीप्रमाणे सरकारनं गोपाळ कांडा यांच्या कॅसिनोला मांडवी नदीत येण्यास पायघड्या घातल्या. आता हा कॅसिनो जगप्रसिद्ध किनारा उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत ठरला आहे. या प्रकारावरून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सल्लागार ज्यो डिसोझा आणि पर्यावरणतज्ञ प्रा. राजेंद्र केरकर यांनी सरकारवर खरपूस टीका केलीये. गोपाळ कांडा यांच्या कॅसिनो जहाजाला मांडवी नदीत परवानगी देऊ नये, अशी विनंती ज्यो डिसोझा यांनी पूर्वीच पत्राद्वारे केली होती; मात्र त्या विनंतीकडे सरकारनं सोयीस्कर दुर्लक्ष केलं. आता हे कॅसिनो जहाज पर्यावरणालाRead More
vlcsnap-2017-07-25-20h09m50s515

Posted On July 28, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

NOW EVEN TOURIST SAYS NO TO CASINO…

NOW EVEN TOURIST SAYS NO TO CASINO…Read More
vlcsnap-2017-07-25-20h09m50s515
मिरामार किनाऱ्यावर कॅसिनो जहाज अडकल्याचे प्रकरण दोन दिवसांत जहाज हटवण्याची प्रक्रिया होणार सुरू मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची पत्रकारांना माहिती दरम्यान, मिरामार किनाऱ्यावर रुतलेलं कॅसिनो जहाज गुरुवारपासून हटवण्याचं काम सुरू केलं जाणाराहे. त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री लवकरच किनाऱ्यावर दाखल होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी दिली.Read More
vlcsnap-2017-07-25-19h19m00s383
‘गोसुमं’चा सहाव्या कॅसिनोला विरोध कॅप्टन ऑफ पोर्टसमोर केली निदर्शने कांडा यांच्या कॅसिनोच परवाना रद्द करण्याची मागणी ‘मन्नू आम्हाला तुझ्यावर भरोसा नाय हाय?’ ‘गोसुमं’च्या गीतानं राजधानी दणाणली सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात पूर्वी मोर्चे काढून किंवा निदर्शने करून आंदोलनं केली जायची. आता हा ट्रेंड बदलत चाललाय. आता ही आंदोलने नुसती मोर्चा काढून निषेध करण्यापूरती संकुचित राहिलेली नाहीयेत. आणि विशेषत: जेव्हा कलाकार अशा आंदोलनांमध्ये सहभागी होतात, तेव्हा त्याची परिणामकारकता आणखीच वाढते. हल्लीच आरजे मलिष्कानं मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात रचलेलं गाणं तुम्ही ऐकलचं असेल. सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय का? या गाण्याच्या चालीवर रचलेलं हीRead More
vlcsnap-2017-07-25-17h11m14s677
मिरामार किनाऱ्यावर कॅसिनो जहाज रुतल्याचे प्रकरण ‘फा. बिस्मार्कस म्युझिकल वॉरियर’तर्फे निषेध मिरामार इथं रुतलेल्या सहाव्या कॅसिनो जहाजाला विरोध करण्यासाठी ‘फादर बिस्मार्कस म्युझिकल वॉरियर’ यांनी मंगळवारी संगीताच्या माध्यमातून निषेध नोंदवला. या आंदोलनासाठी त्यांनी ध्वनिक्षेपक यंत्रणा लावली होती; मात्र न्यायदंडाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी येऊन ही यंत्रणा बंद केली. कोणतीही परवानगी न घेता ही ध्वनिक्षेपक यंत्रणा लावल्याची सूचना मिळताचं अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. त्यामुळं आंदोलक नाराज बनले. यावेळी आंदोलकांनी सरकार आणि कॅसिनोच्या विरोधात संगीताच्या माध्यमातून जोरदार टीका केली.Read More
vlcsnap-2017-07-16-19h07m02s036

Posted On July 16, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

Coast Guard In Action, Rescued Casino Crew

Coast Guard In Action, Rescued Casino CrewRead More
vlcsnap-2017-07-16-17h15m14s671
पुनश्चःरिव्हर प्रिन्सेस !! सहावा कसिनो रुतला मिरामार किनारी ! मांडवीत प्रवेश करताना निसर्गाचा मज्जाव न्यायालयाची परवानगी मात्र निसर्गाचा न्याय कसिनो जीर्ण ? कसिनोच्या तंदुरुस्तीवर सवाल लक्की सेव्हनला अपशकूनRead More
vlcsnap-2017-07-13-20h03m27s767

Posted On July 13, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

SIXTH CASINO ENTERS MANDOVI RIVER

मांडवी नदीत अखेर सहावा कॅसिनो दाखल गोपाळ कांडा यांचा कॅसिनो मांडवीत दाखल सहावा महाकाय कॅसिनो पाहून पणजीकर झाले अचंबित मांडवीला कॅसिनोमुक्त करण्याचं आश्वासनं देऊन सत्तेत आलेल्या सरकारनं कॅसिनोचं स्थलांतर तर सोडाच, उलट सहाव्या कॅसिनोला मान्यता दिल्यानं, गुरुवारी हा कॅसिनो नदीपात्रात दाखल झाला. सध्या हे कॅसिनो जहाज वेरे-बेतीच्या भागात नांगरण्यात आलंय.Read More
Close