CCP Tag

AFTER TUSSEL BETWEEN CCP AND VENDORS, ASHTAM FAIR SHIFTED TO DARYA SANGAM KALA ACADEMYRead More
TUSSEL BETWEEN VENDORS AND CCP OFFICIALS IN PANAJIRead More

Posted On July 1, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

Anti-encroachment drive by CCP

मनपाने मार्केटमधील अतिक्रमणे हटवली साधारण ट्रकभर सामान केले जप्त पणजी बाजार समिती आणि महापालिकेच्या निरीक्षक भारती साधले यांच्या नेतृत्त्वाखाली मनपा कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मार्केटमध्ये जाऊन अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांवर धडक कारवाई केली. या मोहिमेवेळी सुमारे ट्रकभर सामान जप्त करण्यात आलं. यामध्ये कपडे, रेनकोट, फळे, फुले आदींचा समावेश होता.Read More
व्यावसायिक इमारतीच्या प्रसाधगृहाचे सांडपाणी कचऱ्यात राजधानी पणजीतील मार्केटजवळील प्रकार महपौर सुरेंद्र फुर्तादो यांनी घेतली तातडीने दखल संबंधितांवर कारवाई करण्याचा दिला इशारा पणजी मार्केटजवळ एका व्यावसायिक इमारतीच्या प्रसाधगृहांचे सांडपाणी जवळील कचऱ्याच्या राशीमध्ये सोडल्याचं मंगळवारी आढळून आलं. त्यामुळं कचरा उचलण्यासाठी गेलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांनी काम थांबवले. या प्रकारानंतर महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी येऊन पाहणी केली असता गलिच्छ प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा फुर्तादो यांनी दिला.Read More
मनपाच्या महपौरपदी पुन्हा सुरेंद्र फुर्तादो उपमहापौरपदी लता पारेख यांची निवड पणजी महानगर पालिकेच्या महापौरपदी पुन्हा एकदा सुरेंद्र फुर्तादो यांनी निवड झाली असून, उपमहपौर पदी लता पारेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महापौर पदासाठी मोन्सेरात गटातर्फे फुर्तादो यांनी तर भाजप गटातर्फे रुपेश हळर्णकर यांनी अर्ज भरले होते. तर उपमहापौर पदासाठी मोन्सेरात गटाच्या लता पारेख यांचा एकमेव अर्ज आला होता. यामध्ये महापौर पदी हळर्णकर यांच्यावर मत करून पुन्हा फुर्तादो यांनी मोहोर उमटवली. पणजी महानगर पालिकेच्या महपौर आणि उपमहापौर पदासाठी बुधवारी मतदान घेण्यात आलं. महापौर पदासाठी बाबुश मोन्सेरात गटातर्फे सुरेंद्र फुर्तादो यांनी उमेदवारीRead More
मनपानं जप्त केलंय लमाण्यांचं साहित्य जप्त केलेलं साहित्य परत द्या : लमाण्यांची मागणी कांपाल मैदानाजवळील झोपड्यांवर कारवाई करतांना महापालिकेनं लमाण्यांचं समान जप्त केलं होतं. हे सामान परत मिळावं, यासाठी लमाण्यांनी महापालिकेबाहेर जमाव केला. किमान आमचं सामान परत द्यावं, अशी मागणी त्यांनी लावून धरली.Read More
कला खात्याच्या इमारतीला धोका बाजूच्या बांधकामामुळे इमारतीला धोका महापालिकेनं दिला काम थांबवण्याचा आदेश पणजी-पाटो इथल्या कला आणि संस्कृती खात्याच्या इमारतीजवळच सुरू असलेल्या एका खासगी आस्थापनाच्या बांधकामामुळे इमारतीला धोका निर्माण झालाय. कला आणि संस्कृती खात्याच्या इमारतीजवळ उजव्या बाजूचे खांब आणि लगतची जमीन पूर्णपणे खचलीये. त्यामुळं सदर बांधकाम त्वरित थांबवण्यात यावं, अशी नोटीस महापालिकेनं व्यवस्थापनाला बजावलीये. ही माहिती महापालिकेचे आयुक्त दीपक देसाई यांनी दिली. voice गेल्या दीड महिन्यापासून गोव्याबाहेरील ‘गेरा’ नावाच्या कंपनीनं व्यावसायिक प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे १५ ते २० फूट खोल खोदकाम सुरु केल्यानं इथल्या कला भवन तसेच सेंट्रल लायबरीच्या इमारतीला धोकाRead More

Posted On March 2, 2017By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

CCP GIVES NOTICE TO SOPO CONTRACTORS

सोपो कंत्राटदाराला मनपाची नोटीस मनपाचं लाखांचं देयक थकवलं महापौर सुरेंद्र फुर्तादो यांची माहिती बाजारपेठेतील सोपो आणि शहरातील पार्किंग शुल्क आकारणीसाठी पणजी महापालिकेनं दोन वेगवेगळ्या कंपन्यांना कंत्राट बहाल केलं होतं; मात्र त्यांनी महापालिकेचा लाखो रुपयांचा महसूल थकीत ठेवल्यानं त्यांना नोटीस बजावण्यात आलीये, अशी माहिती महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी पत्रकार परिषदेत दिली.Read More
Close