CCP Tag

Posted On March 2, 2017By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

CCP GIVES NOTICE TO SOPO CONTRACTORS

सोपो कंत्राटदाराला मनपाची नोटीस मनपाचं लाखांचं देयक थकवलं महापौर सुरेंद्र फुर्तादो यांची माहिती बाजारपेठेतील सोपो आणि शहरातील पार्किंग शुल्क आकारणीसाठी पणजी महापालिकेनं दोन वेगवेगळ्या कंपन्यांना कंत्राट बहाल केलं होतं; मात्र त्यांनी महापालिकेचा लाखो रुपयांचा महसूल थकीत ठेवल्यानं त्यांना नोटीस बजावण्यात आलीये, अशी माहिती महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी पत्रकार परिषदेत दिली.Read More

Posted On February 28, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

Women Tries to Set herself ablaze at Panjim

राजधानीतील अवैध झोपड्यांवर कारवाई सुरू महापौरांनी सुरू केली आक्रमक कारवाई पोलीस बंदोबस्तात झोपड्या हटवण्याचे काम सुरू नगरसेवकांनी दिला मोहिमेला पाठिंबा झोपडी वाचवण्यासाठी महिलेचे आत्महत्येचे नाटक नगरसेविकांनी हस्तक्षेप करून महिलेला केले परावृत्त अवैध झोपड्यांच्या विरोधात मोहीम चालूच रहाणार महापौर सुरेंद्र फुर्तादो यांचा खणखणीत इशारा राजधानीतील रस्त्यांच्या कडेला बेकायदेशीरपणे झोपड्या उभारून शहर विद्रूप करणाऱ्या परप्रांतीयांना हटवण्याची मोहीम मंगळवारी महापालिकेनं हाती घेतली. या स्वत: महापौर सुरेंद्र फुर्तादो आणि काही नगरसेवक हजर होते. मोहिमेवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. राजधानी पणजीत परप्रांतियांनी रस्त्यांच्या कडेलाचं बेकायदेशीरपणे झोपड्या उभारून आपलाRead More
महापौर आणि उपमहापौर पदासाठी १५ रोजी निवडणूक सुरेंद्र फुर्तादो यांच्या महपौर पदावर टांगती तलवार येत्या १५ मार्चला पणजी महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होणाराहे. या निवडणुकीकडे संपूर्ण पणजीकरांच लक्ष लागून राहिलंय. विधानसभा निवडणुकीच्या ११ मार्चला जाहीर होणाऱ्या निकालानंतर पणजीत बाबूश मोन्सेरात पराभूत झाले, तर महापौर सरेंद्र फुर्तादो यांचे महापौरपद अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालीये. पणजी महापालिकेच्या महापौरपदासाठी १५ मार्च रोजी निवडणूक घेण्यात येणाराहे. या निवडणुकीकडे पणजीकरांचं लक्ष लागून राहिलंय. ही निवडणूक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण स्थितीत होताहे. सध्या महापालिकेवर बाबूश मोन्सेरात यांच्या गटाचं वर्चस्व आहे. या गटाचे सुरेंद्र फुर्तादो हे महापौरRead More

Posted On February 23, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

MAYOR OPPOSES BILLBOARD IN MANDOVI RIVER

मांडवी नदीत जाहिरात फलक उभारण्यास दिली परवानगी ‘कॅप्टन ऑफ पोर्ट’ने दिली जाहिरात फलकाला परवानगी कशीकाय दिली परवागनी ? : महापौर कडाडले सीआरझेडवाले झोपलेत का ? : पणजीकरांचा संतप्त सवाल दरम्यान, मांडवी नदीत एका आस्थापनानं महापलिकेची परवानगी न घेता जाहिरात फलक उभारलाय. याबाबत विचारणा केली असता, कॅप्टन ऑफ पोर्टने परवाना घेतल्याचं संबंधित आस्थापनाच्या मालकानं नमूद केलंय. या प्रकारावर महापौर फुर्तादो यांनी जोरदार टीका केलीये. हा परिसर महापालिका हद्दीत येत असल्यानं अशाप्रकारे जाहिरात फलक उभारू दिले जाणार नाहीत, असा इशारा फुर्तादो यांनी दिलाय.Read More
‘पे पार्किंग’ कंत्राटदाराने मनपाचे २५ लाख थकवले कंत्राटदाराच्या परवान्याचे नूतनीकरण करणार नाही महपौर सुरेंद्र फुर्तादो यांनी दिला खणखणीत इशारा अलीकडे महापालिकेला सर्वजण गृहत धरत असल्याचा टोमणा मारत महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी पार्किंग कंत्राटदारावर निशाणा साधला. पणजीत अनेक ठिकाणी पे पार्किंग चालू करण्यात आलंय. हे शुल्क आकारण्याची जबाबदारी एका खाजगी कंत्राटदाराला देण्यात आलीये; मात्र या कंत्राटदारानं महापालिकेचे २५ लाख रुपये थकवलेत. त्यामुळं या कंत्राटदाराच्या परवान्याचं नूतनीकरण करण्यात येणार नाही, असा खुलासा फुर्तादो यांनी केलाय.Read More
मनपाचा १०३ दुकानदारांना गाळे खाली करण्याचा आदेश बेकायदेशीरपणे करण्यात आलेल्या पणजी मार्केटमधील हस्तांतरणाविरोधात मनपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मार्केटमधील १०३गाळेधारकांना गाळे खाली करा, असा अंतिम आदेश मनपाने बजावलाय. गाळे खाली करण्यासाठी त्यांना १५ दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली असून गाळे खाली न केल्यास मनपा कडक पावले उचलणार असल्याचे मनपाच्या सूत्रांनी सांगितले. पणजी मार्केटची गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून जेव्हा नवी इमारत उभारण्यात आली होती, तेव्हा महामंडळाकडून या इमारतीत गाळे देण्यासंदर्भात लाभार्थींची यादी तयार करण्यात आली होती. जुन्या मार्केटमधील गाळेधारकांची नावे या यादीत होती; मात्र, या गाळेधारकांनी परस्पर हे गाळेRead More

Posted On October 19, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

WE CAN WIN WITHOUT ALLIANCE : JOSE PHILIP

चर्चिल आलेमाव यांचा राष्ट्रवादीत प्रवेश ३२ वर्षांत चर्चिल यांनी बदलले सात वेळ पक्ष ‘घड्याळा’च्या काट्यावर चर्चिल आजमावणार नशीब गेल्या ३२ वर्षांत सहा राजकीय पक्षात उड्या मारणारे चर्चिल आलेमाव यांनी बुधवारी सातवी राजकीय उडी मारत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी त्यांना ‘राष्ट्रवादी’त रितसर प्रवेश प्रवेश दिला. voice over माजी बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांनी बुधवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. अडीच वर्षापूर्वी, लोकसभा निवडणुकीच्या वेळी २५ मार्च २०१४ रोजी चर्चिल यांनी सोनिया गांधी यांच्या काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाशी सोयरीक जुळवलीRead More
मनपा बैठकीत पुन्हा रिलायन्स घोटाळ्यावर चर्चा १.२० कोटी वसूल केल्यानंतर पुढील केबलला परवागनी कायदेशीर सल्ला घेऊन कंपनीवर कारवाई होणार पणजी महानगर पालिकेच्या बैठकीत पुन्हा एकदा रिलायन्स, सोपो कर आणि पे पार्किंगवर चर्चा करण्यात आली. तसंच यावेळी रिलायन्स कंपनीकडून १ कोटी २० लाख रुपये वसूल केले जात नाही तोपर्यंत कंपनीला पणजीत आणखी केबल घालण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी यावेळी नगरसेवकांनी केली. तसंच कंपनीनं पणजी शहरात घातलेले कॅबेल काढण्यात यावेत, असंही यावेळी ठरवण्यात आलं. यावर कायदेशीर सल्ला घेऊन कंपनीवर कारवाई केली जाणार असे मनपाचे आयुक्त दिपक देसाई यांनी सांगितले.Read More
The Corporation of City of Panaji (CCP) witnessed uproarious scenes over the deposition of demand draft worth Rs 37 lakh in the CCP treasury on Friday late evening even though it was being objected to. CCP Mayor Surendra Furtado alleged there is a multi-crore scam involving administration head and dealing clerk of the corporation in allotting sopo contract, pay parking and laying of optical fibre cables by Reliance in Panaji city. Furtado, at a specially-called meeting on Monday to discuss the issues, declared that a four-member panel has been appointedRead More
‘कायद्यासमोर सगळे समान’ महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी घेतला अनुभव महापौरांच्या वाहनाला ठोकले क्लॅम्प लोकशाहीत कायद्यासमोर सगळे समान असतात, याचा प्रत्यय गुरुवारी खुद्द पणजी महापालिकेचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी घेतला. फुर्तादो यांनी स्वत:चे वाहन महापालिकेसमोर ‘नो पार्किंग’मध्ये उभं केलं होतं. वाहतूक खात्यानं त्यांच्या वाहनाला क्लॅम्प ठोकल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या.Read More
Close