CCP Tag

महापौरांना डावलून मनपाचा केला जातोय विकास सुरेंद्र फुर्तादो करणार लोकायुक्तांकडे तक्रार ‘अमृत’, ‘स्मार्ट सीटी’ योजनेतून महापौरांना डावललं ‘अमृत’ आणि ‘स्मार्ट सिटी’ योजना राबवताना महापालिका मंडळाला अंधारात ठेवलं जात असल्याचा घणाघाती आरोप महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी केलाय. या योजना स्थानिक आमदार आणि गोवा पायाभूत विकास महामंडळ स्वत:च्याच मनाने आखत आहेत. या प्रकाराविरोधात लोकायुक्ताकडे तक्रार केली जाणार असल्याचा इशारा फुर्तादो यांनी यावेळी दिला. कुडकात टाकाऊ माती टाकण्यास घेतलीये परवानगी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांचा खुलासा महापालिका क्षेत्रातील टाकाऊ माती कुडका भागात टाकताना ग्रामस्थांनी तीन ट्रकांना रंगेहाथ पकडलं; मात्र ही माती टाकण्यास संबंधित जागेच्याRead More
अपंगांच्या जागेत अन्य वाहनांचे पार्किंग नको अपंग आयुक्तांच्या वाहतूक पोलीस, मनपाला सूचना अपंग आयोग, मनपाचा जागृतीपर कार्यक्रम पणजीत अपंगांच्या आरक्षित जागेत अन्य वाहनचालक वाहने पार्क करून ठेवतात. त्याचा अपंग व्यक्तींना नाहक त्रास होतो. या प्रकारांवर आळा घालावा, अशा सूचना अपंग आयोगाच्या आयुक्त अनुराधा जोशी यांनी केल्याहेत. याविषयी जागृती करण्यासाठी महापालिका आणि आयोगानं सोमवारी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमास वाहतूक पोलीस, पार्किंग शुल्क कंत्राटदार आणि कामगार उपस्थित होते.Read More
महापालिकेतर्फे करदात्यांन कचरापेट्यांचे वाटप कचरा वर्गीकरणासाठी मनपाला विशेष पुरस्कार अमृत योजनेचा दुसरा टप्प्यातील निधी द्या मनपा आयुक्त, महापौर यांची मागणी पणजी महापालिकेतर्फे आपल्या क्षेत्रातील कर भरणाऱ्या कुटुंबांना कचरापेट्यांचं वितरण करण्यात आलं. यावेळी महापौर सुरेंद्र फुर्तादो, स्थानिक आमदार सिद्धार्थ कुंकळकर आदी मान्यवर उपस्थित होते. कचरा वर्गीकरण करणाऱ्या देशातील सात शहरांना विशेष पुरस्कार घोषित करण्यात आलाय. यामध्ये राजधानी पणजीचा समावेश झाल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी यावेळी सांगितलं. पणजीतील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारतर्फे अमृत योजना आखलीये. या योजनेअंतर्गत ७० कोटींचा निधी महापालिकेला मंजूर झालाय. यातील पहिल्या टप्प्यात निधी मिळाला होता. आता दुसऱ्या टप्प्यातीलRead More
Bhartiya Janta Party backed panel on Tuesday declared its panel of 21 candidates for the Corporation of City of Panaji (CCP) elections scheduled for March. In the partial list of candidates declared,the contestants from the BJP-backed panel include:Read More
Close