CHIMBEL Tag

चिंबल येथील क्रॉसची तोडफोड प्रकरण धार्मिक प्रतिकांच्या तोडफोडीचे प्रकरण गांभीर्याने घ्या सांताक्रूझचे आमदार अंतोनियो फर्नांडिस यांची मागणी राज्यात सुरू असलेल्या धार्मिक प्रतिकांच्या तोडफोडीमागे मोठी टोळी सक्रीय असून केवळ फ्रान्सिस परेराला पकडून पोलिसांनी शांत बसू नये. या टोळीची पाळेमुळे खणून काढावीत, अशी मागणी सांताक्रूझचे आमदार अंतोनियो फर्नांडिस यांनी केलीये. चिंबल इथं गुरुवारी क्रॉसची मोडतोड झाल्याचं उघडकीस आलं होतं. या घटनेवर प्रतिक्रिया देताना फर्नांडिस बोलत होते.Read More
DESECRATION REACHES NORTH; RELIGIOUS CROSSES DAMAGED IN CHIMBELRead More
चिंबलचा रखडलेला उड्डाणपूल मार्चपर्यंत पूर्ण होणार बाणस्तारीत सहापदरी पुलाचे काम वर्षभरात होणार सुरू केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय आणि बांधकाम खात्यातर्फे राज्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं जाळं विणलं जाताहे. त्या अंतर्गत चिंबल इथं रखडलेलं उड्डाणपूलाचं काम येत्या मार्चपर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिलीये. त्याचबरोबर बाणस्तारी इथं नव्या सहापदरी पुलाच काम येत्या वर्षभरात सुरू केलं जाईल, अशीही घोषणा मंत्री ढवळीकर यांनी केली.Read More
चिंबल येथील मतदानकेंद्रांवर गुंडांचा हैदोस? भाडोत्री गुंडांकडून हैदोस माजवण्याचा प्रयत्न? संवेदनशील केंद्र असूनही अपुरा पोलीस बंदोबस्त चिंबल येथील मतदारांचा आरोप एका बाजूनं राज्यात शांततेत मतदान सुरू असताना चिंबल इथं मात्र मतदानाला गालबोट लागला. राज्यातील ७० मतदानकेंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आलीयेत. यामध्ये चिंबलचाही समावेश आहे. या ठिकाणी सकाळी भाडोत्री गुंडांना आणून हैदोस माजवल्याचा आरोप मतदारांनी केलाय. सकाळच्या वेळेत आलेल्या भाडोत्री गुंडांनी मतदारांना विशिष्ट उमेदवारालाच मतदान करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. याला मतदारांनी सडेतोड उत्तर दिल्यानं वातावरण तंग झालं. इतकं संवेदनशील केंद्र असूनही पोलिसानी अपुरा बंदोबस्त ठेवल्याचं दिसून आलं. या प्रकारावर मतदारांनीRead More
Close