CHRISTIAN Tag

Christian Believers Refutes Allegation Of ‘Conversions’Read More
आर्चबिशप यांच्या ‘गोवली चिठ्ठ’चे प्रकाशन पिलारचे फा. आग्नेल यांना संत करण्यासाठी प्रयत्न होणार पिलार चर्चचे फादर आग्नेल यांना संतपद मिळावे यासाठी यंदा कुकुतीचे वर्ष साजरे केले जाणाराहे. या पार्श्वभूमीवर गोव्याचे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्राव यांनी ‘गोवली चिठ्ठ’ जारी केलीये. याचे प्रकाशन शनिवारी करण्यात आलं. यावेळी आर्चबिशप आणि पिलार सोसायटीचे फादर हिलरी आणि त्यांचे अनुयायी उपस्थित होते. ‘मान्यवंत पाद्री आग्नेल पोरी, काकुतवंत देवाची साक्षीदार जाऊया’ हा संदेश या चिठ्ठीतून प्रसारित केलाय.Read More
Close