The assumed loss of Rs 35,000 crore as projected by the Justice M.B. Shah Commission due to illegal mining in Goa is not a correct projection, Chief Minister Manohar Parrikar told the state assembly on Thursday.
Read More देवतांच्या दर्शनाला जाताना मुख्यमंत्र्यांचा खिसा रिकामाच श्री महालक्ष्मी समोर उभं राहिल्यानंतर आली अर्पणाची आठवण अर्पण देण्यासाठी खिशात पुरेसे पैसे नसल्याने झाली पंचाईत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी निवडणूक रिंगणात पाऊल ठेवण्याअगोदर श्री महालक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात हजेरी लावली. यावेळी देवीसमोर उभं राहिल्यानंतर त्यांना अर्पण देण्याची आठवण झाली. त्यासाठी खिसे तपासले; मात्र देवीला दान देण्याएवढे पैसे नसल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानं त्यांची पंचाईत झाली.
Read More CM MANOHAR PARRIKAR FILES NOMINATION FOR PANJIM BY-POLL
Read More मिरामार किनाऱ्यावर कॅसिनो जहाज अडकल्याचे प्रकरण दोन दिवसांत जहाज हटवण्याची प्रक्रिया होणार सुरू मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची पत्रकारांना माहिती दरम्यान, मिरामार किनाऱ्यावर रुतलेलं कॅसिनो जहाज गुरुवारपासून हटवण्याचं काम सुरू केलं जाणाराहे. त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री लवकरच किनाऱ्यावर दाखल होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी दिली.
Read More Chief Minister Launched 108 Ambulances at Altinho
Read More कायदा-सुव्यवस्था बिघडला असताना मुख्यमंत्री विदेशात गोव्यात गंभीर प्रश्न असताना विदेशीत जाणे अयोग्य मुख्यमंत्र्यांनी जाण्यापूर्वी हंगामी मुख्यमंत्र्यांची नेमणूक करा कॉंग्रेस प्रवक्ते गिरीश चोडणकर यांची मागणी दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या विदेशी दौऱ्यावर देखील चोडणकर यांनी कडाडून टीका केली. राज्यात धार्मिक स्थळांवर हल्ले होताहेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडलीये. असं असताना मुख्यमंत्र्यांनी विदेशात जाणं योग्य नसल्याचा टोला चोडणकर यांनी हाणलाय.
Read More ‘गणपत पार्सेकर कॉलेज’च्या नूतन वास्तूचे उद्घाटन मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या हस्ते वास्तूचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची उपस्थिती मांद्रेतील ‘गणपत पार्सेकर कॉलेज’च्या नूतन इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आलं. हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाचं यंदा सुर्वणमहोत्सवी वर्ष साजर करण्यात येताहे. या सुवर्णमहोत्सवी वर्षाचं औचित्य साधून हा नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
Read More गोवा राज्य औद्योगिक संघटनेची वार्षिक बैठक औद्योगिक क्षेत्रातही ‘सर्जिकल स्ट्राईक’ करणार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची जाहीर घोषणा “औद्योगिक क्षेत्रात सुधारणा घडवून आण्यासाठी सरकार कधीही या क्षेत्रावर सर्जिकल स्ट्राईक करू शकते”, असं विधान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ताळगाव इथल्या जाहीर कार्यक्रमात केलं. गोवा राज्य औद्योगिक संघटनेची वार्षिक बैठक शुक्रवारी ताळगाव कम्युनिटी सभागृहात पार पडली. या बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी माहती आणि तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे, गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ग्लेन टिकलो आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
Read More ‘गुंतवणूक मंडळा’नं दिलेले परवाने रद्द होणार नाहीत १३ आणि १४ व्या बैठकीतील मुद्दयांची होणार पुनर्तपासणी कार्यकाळ संपल्यावरही मंडळाच्या सदस्यांनी दिले होते परवाने ‘केपीएम’च्या पुनर्तपासणीनंतर परवान्यांवर होणार विचार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची पत्रपरिषदेत माहिती १४व्या बैठकीतील आठ उद्योगांची होणार पुनर्तपासणी
Read More The Chief Minister, Shri. Manohar Parrikar, has stressed on the importance of reading while speaking at a function held today at his official residence, Altinho, where students who have excelled at the tenth examination 2017 conducted by Goa Board were felicitated. The Chief Minister further said that reading helps students get a clearer perspective on life and on the choices they have to make. Recalling his days studying at the prestigious IIT (Indian Institute of Technology), the Chief Minister in the informal interaction with the students, who were accompanied by
Read More