cm Tag

मेरशीतील पर्यटकांवरील हल्ला धक्कादायक गुंडगिरीचे कंबरडे मोडून काढा, पोलिसांना सूचना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची माहितीRead More
‘चीफ मिनिस्टर – स्टार्ट अप चॅलेंज’ स्पर्धा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव फरीन सय्यद हिला ५ लाखांचे पहिले बक्षीस प्रदान ‘चीफ मिनिस्टर – स्टार्ट अप चॅलेंज’ स्पर्धेतील विजेत्यांना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. ईडीसी हाऊसच्या पाचव्या मजल्यावरील नालंदा परिषदगृहात झालेल्या या कार्यक्रमात ईडीसीचे चेअरमन सिद्धार्थ कुंकळकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी फरीन सय्यद हिला ५ लाखांचं पहीलं बक्षीस प्राप्त झालं. २ लाखांचं दुसरं बक्षीस अमित तांबा तर विनीत नाईक यांना १ लाखाचं तिसरं बक्षीस प्राप्त झालं. विविध प्रकारचे तंत्रज्ञान वापरून उद्योग उभारणीस प्रोत्साहन देण्यासाठी २०१६ पासून ईडीसीमार्फतRead More
प्रभाग फेररचना, राखीवेतेचा अधिकार निवडणूक आयोगालाच देणार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची महत्त्वपूर्ण घोषणा यापुढे पंचायत निवडणुकीसाठी प्रभाग फेररचना आणि राखीवतेचे अधिकार राज्य निवडणूक आयोगालाच दिले जातील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी पत्रकारांसमोर केली. अगदी शेवटच्या क्षणी प्रभाग फेररचना आणि राखीवतेचा निर्णय घेतल्यानं उमेदवारांची डोकेदुखी वाढते. यासाठी निवडणूक झाल्यानंतर लगेच यावर नियमावली बनवून निवडणूक आयोगाकडे पाठवली जाईल, अशी माहिती पर्रीकर यांनी यावेळी दिली.Read More
नव्या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ शाळांमध्ये सुरू झाला किलबिलाट विद्यार्थी-पालकांची लगबग सुरू पणजी – कुजिरा संकुल कदंब बससेवा सुरू मुख्यमंत्र्यांनी बससेवेला दाखवला झेंडा राज्यातील नव्या शैक्षणिक वर्षाला सोमवारपासून सुरुवात झाली असून गेल्या दोन महिन्यांपासून शुकशुकाट असलेल्या वर्गांमध्ये पुन्हा मुलांचा किलबिलाट सुरू झाला. दोन महिने उन्हाळी सुट्टी संपवून शाळकरी मुले सर्व तयारीनीशी सोमवारी शाळेत हजर झाले. दरम्यान, पणजीतील सर्व शाळा गेल्याच वर्षी बांबोळीतील कुजिरा संकुलात स्थलांतरीत करण्यात आल्याहेत. यामुळं पणजी ते कुजिरा संकुलापर्यंत सोमवारपासून विशेष बससेवा सुरू केलीये. या सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान, पणजीतील शाळा कुजिराRead More
गिरीतील माड कापण्याचा प्रस्तावच नाही सरकार पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रयत्नशील मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा पुनरुच्चार अपघात रोखण्यासाठी रस्त्यांचं रुंदीकरण महत्त्वाचे पर्यावरणाची कमीत कमी हानी करून होणार विकास मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे आश्वासन सरकार पर्यावरणासंदर्भात अत्यंत संवेदनशील असून विकासकामांसाठी पर्यावरणाची कमीत कमी हानी कशी होईल, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिलीये. केंद्रात सत्तेत येऊन मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली. या तीन वर्षांतील सरकारची कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपतर्फे राज्यात जाहीर कार्यक्रमांचं आयोजनं करण्यात आलंय. मुरगाव इथं झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री पर्रीकर बोलत होते. यावेळी गिरीतील रस्ता रुंदीकरण करतानाRead More
प्लास्टिक मुक्त गोव्यासाठी जनतेच सहकार्य हवे : मुख्यमंत्री प्लास्टिक पिशव्या वापरल्यास ५ हजार रु पर्यंत दंड जुलै पासून गोव्यात प्लास्टिक पिशव्यांवर निर्बंधRead More
CM GIVES SURPRISE VISIT TO POLICE HEADQUARTERS IN PANJIMRead More
कुर्बानीसाठी कायदेशीर मार्ग मोकळा करून देणार मुख्यमंत्र्यांचे मुस्लीम समाजाला आश्वासन देशात अवैध गोहत्येविरोधात वादळ उठलेलं असताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्यातील मुस्लीम समाजाला दिलासा दिलाय. गोव्यात कुर्बानी करण्यासाठी सरकार कायदेशीर मार्ग मोकळा करेल, असं आश्वासन मुस्लीम समाजाला दिल्याची माहिती पर्रीकर यांनी यावेळी दिली.Read More
उर्वरित खाते वाटप, महामंडळांचे वाटप पूर्ण सोमवारी होणार खातेवाटपाची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची माहिती दरम्यान, नव्या मंत्र्यांच्या खातेवाटपासह उर्वरित मंत्र्यांचे अतिरिक्त खातेवाटप, तसंच महामंडळांचं वाटप पूर्ण झालं असलं तरी याची रीतसर घोषणा सोमवारी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.Read More
वेलिंग पंचायतीच्या सभागृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची उपस्थितीमम, वेलिंग प्रियोळ कुंकळ्ये पंचायतीच्या समाजगृहचे उद्घाटन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते नुसतेच झाले. यावेळी खासदार निधीतून हा समाजगृह बांधण्यात आलाय. यावेळी आयुषमंत्री श्रीपाद नाईक, कला मंत्री गोविंद गावडे, सरपंच दामोदर नाईक, जिल्हा पंचायत सदस्य शिवदास गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.Read More
Close