cm Tag

दरम्यान अंतिम सर्वेक्षणानंतर ३२१० मद्यालयांपैकी २२०० परवानेधारक मद्य विक्रेत्यांबाबत पुनर्विचार करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्य सरकारनेही काही नियम शिथिल करण्याचं सरकारने ठरवलंय. त्यानुसार बार व दारू विक्री दुकानदारांच्या परवान्यांचे नुतनीकरण होणार नाही. त्याचबरोबर ते रद्ददेखील केले जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. महामार्गापासून 500 मिटरच्या अंतरातील बार व दारू विक्रीची किती दुकाने वाचविणे शक्य आहेत, याचा देखील अभ्यास केला जाणार आहे. काही बार व दारू विक्रीची दुकाने स्थलांतरीत केली तर बारमालक व दुकानदारांना पुन्हा परवाना काढावा लागू नये, यासाठी परवाने रद्द केले जाणार नसल्याचे स्पष्टRead More
VISHWAJEET RANE MEETS CM PARRIKAR AT HIS RESIDENCE, REFUSES TO COMMENTRead More
‘प्रादेशिक आराखड्यावरून उलटसुलट विधाने नको’ जनतेला सत्य कळू द्या : गिरीश चोडणकर ‘प्रादेशिक आराखडा – २०२१’वरून मुख्यमंत्री आणि नगरनियोजनमंत्री एकमेकांच्या विरुद्ध विधान करून जनतेची दिशाभूल करताहेत, अशी टीका प्रदेश कॉंग्रेस समितीचे सचिव गिरीश चोडणकर यांनी केलीये. या सरकारनं आता पुन्हा युटर्न सुरू केले असून मुख्यमंत्री पर्रीकर यांनी याबाबत खुलासा करावा, अशी मागणी चोडणकर यांनी केलीये.Read More
यंदाचा अर्थसंकल्प १६ हजार २७० कोटींचा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मांडला अर्थसंकल्प संपूर्ण अर्थसंकल्प इंग्रजी भाषेतून केला सादर मातृभाषेतून अर्थसंकल्प सादर करण्याचे दिले होते आश्वासन २०१४ साली पर्रीकर यांनी कोकणीतून सादर केला होता अर्थसंकल्प सत्तेची समीकरणे जुळवण्यात बाजी मारलेल्या भाजप सरकारनं अत्यंत कमी कालावधीत अर्थसंकल्प तयार करून तो शुक्रवारी सभागृहात मांडला. अर्थमंत्री या नात्यानं मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी यंदाचा १६ हजार २७० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण अर्थसंकल्प इंग्रजी भाषेतून सादर करण्यात आला. २०१४ साली पर्रीकर यांनीच कोकणीतून अर्थसंकल्प सादर करून भाषाप्रेमींना कुरवाळलं होतं. गोव्याच्याRead More
MANOHAR PARRIKAR SPEECH AFTER TAKING OATH AS CHIEF MINISTERRead More
मनोहर पर्रीकर यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ गोव्याचे २८वे मुख्यमंत्री बनले मनोहर पर्रीकर पर्रीकर यांच्याबरोबर नऊ जणांनी घेतली मंत्रीपदाची शपथ आठ जणांनी कोकणीतून, एकाने मराठीतून, एकाने इंग्रजीतून घेतली शपथ भाजपच्या शपथविधीला सर्वोच्च न्यायालयानं हिरवा कंदील दिल्यानंतर मंगळवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याबरोबर नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. याशिवाय भाजपचे फ्रान्सिस डिसोझा, पांडुरंग मडकईकर, मगोचे बाबू आजगावकर, गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई, जयेश साळगावकर आणि विनोद पालयेकर तसंच अपक्ष गोविंद गावडे आणि रोहन खंवटे यांनीदेखिल मंत्रीपदाची शपथ घेतली. यातील पर्रीकर यांच्यासह आठRead More
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे कोणाचंही ऐकून निर्णय घेतात, त्यामुळंच आज असं अधिवेशन घेण्याची पाळी आल्याची टीका मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केलीये. यात विधानसभेच्या व्यवस्थापनाचं अपयश असल्याचाही टोला ढवळीकर यांनी लगावलाय. दरम्यान, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीदेखील प्रतिक्रिया व्यक्त केलीये. काहींनी संविधानातील तरतुदींचा अर्थ शब्दश: घेतल्यानं असे अधिवेशन घेण्याची वेळ आली. केवळ घटनात्मक पेच टाळण्यासाठी हे अधिवेशन बोलावल्याची प्रतिक्रिया पार्सेकर यांनी व्यक्त केलीये.Read More
लोकशाही प्रक्रियेबद्दल गोव्यातील जनता बनलीये सजग साक्षरतेचे प्रमाण वाढल्यानं शांततेत झाले मतदान मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची माहितीRead More
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते युवा पुरस्काराचं वितरण क्रीडामंत्री रमेश तवडकर यांची उपस्थिती युवा आणि क्रीडा व्यवहार खात्यातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या युवा पुरस्कारांचं वितरण सोमवारी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रत्येकी एका शारीरिक शिक्षकाला पुरस्कार देण्यात आला. याशिवाय दोन स्वयंसेवी संस्था आणि एका तरुणीला वैयक्तिक ‘युवा पुरस्कार’ देण्यात आले. पर्वरीतील सचिवालयात झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात क्रीडामंत्री रमेश तवडकर उपस्थित होते.Read More

Posted On December 26, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

INDIAN OIL PETROL PUMPS IN GOA BECOMES CASHLESS

राज्यातील पहिला कॅशलेस ‘हिरा’ पेट्रोल पंप मुख्यमंत्र्यांनी फुगे सोडून केले निर्णयाचे स्वागत पणजीतील कदंब बसस्थानकाजवळील हिरा पेट्रोलपंप राज्यातील पहिला कॅशलेस पेट्रोल पंप बनल्यामुळे आकाशात फुगे सोडण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि इंडियन ऑईलचे अधिकारी उपस्थित होते. काळे धन आणि भ्रष्टचाराचे निर्मूलन करण्यासाठी गोव्यातील सर्व व्यवहार हळूहळू कॅशलेस करण्यासाठी सरकारनं पावलं उचललीयेत. यासाठी व्यापारी आणि ग्राहकांमध्ये जागृतीही करण्यात येताहे. सरकारच्या या प्रयत्नांना पणजी कदंब बसस्थानकाजवळील हिरा पेट्रोल पंपानं साथ देत पंपावरील व्यवहार पूर्णपणे कॅशलेस केलेत. त्यामुळं कॅशलेस व्यवहार करणारा राज्यातील पहिला पेट्रोलपंप म्हणून हिरा पेट्रोल पंपानं मान मिळवलाय. या उपक्रमाचाRead More
Close