cm Tag

यापुढे ग्रामसभांचे होणार चित्रिकरण राज्य मंत्रीमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय अनेकदा ग्रामसभांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी होते. ग्रामसभा व्यवस्थित घेतल्या जात नाहीत. हे प्रकार रोखण्यासाठी आता सर्व ठिकाणच्या ग्रामसभांचं चित्रिकरण करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. शुक्रवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत यावर शक्कामोर्तब करण्यात आलं, अशी माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.Read More

Posted On July 1, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

GOA GOVERNMENT TO RESTORE AGUADA FORT

आग्वाद किल्ल्याची २५ कोटी खर्चून होणार दुरुस्ती किल्ल्याच्या दुरुस्तीचा जीटीडीसी आखणार आराखडा देशातील पुरातन स्थळांच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारनं ‘स्वदेश योजना’ आखलीये. या योजनेअंतर्गत आग्वाद किल्ल्याचं दुरुस्तीकाम करण्यासाठी सुमारे २५ कोटी रुपये मंजूर झालेत. या कामाचा आराखडा बनवण्याचं काम ‘गोवा पर्यटन विकास महामंडळा’कडे देण्याचा निर्णय शुक्रवारी मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. ……………………………………………………………Read More
मुख्यमंत्र्यांची ४ रोजी षष्ट्यब्दीपूर्ती ताळगावात भाजपतर्फे होणार जाहीर सत्कार उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांची माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा ४ जुलै रोजी साठावा वाढदिवस. या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त ५ जुलै ताळगावच्या कम्युनिस्ट हॉलमध्ये त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणाराहे, अशी मागणी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, उद्योगमंत्री महादेव नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.Read More
गोव्याचे नवे एजी सरेश लोटलीकर अतिरिक्त एजी पदी दत्तप्रसाद प्रभूलवंदे म्हादईची लढाई नाडकर्णीच लढणार मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची माहिती राज्याचे नवे अॅडव्होकेट जनरल म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील सरेश लोटलीकर यांची नियुक्ती करण्यात आलीये. शुक्रवारी मंत्रीमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्याचबरोबर अतिरिक्त अॅडव्होकेट जनरल म्हणून अॅड. दत्तप्रसाद प्रभूलवंदे यांची नियुक्ती करण्यात आलीये. आत्माराम नाडकर्णी यांची भारताचे सॉलीसीटर जनरल म्हणून नियुक्ती झाल्यानं गोव्याचे अॅडव्होकेट जनरलपद रिक्त झालं होतं. दरम्यान, म्हादई जलतंटा लवादासमोर आजपर्यंत अॅड. नाडकर्णी यांनी गोव्याची दमदार बाजू मांडलीये. त्यामुळं गोव्याच्या वतीनं ही लढाई पुढे त्यांनीच लढावी, अशीRead More
पार्सेतील मानसीचे बांधकाम पूर्ण मानसीच्या बांधावरच बांधला पूल मुख्यमंत्री पार्सेकर यांनी केली कामाची पाहणी पर्यटनदृष्ट्याही विकास करण्याचा प्रयत्न पार्सेतील मानस आणि त्यावरील पुलाचं काम पूर्ण झालं असून या कामाची पाहणी शनिवारी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केली. या ठिकाणी मानसीच्या बांधावरच पूल बांधला असून रस्ताही तयार करण्यात येताहे. या ठिकाणी पर्यटन स्थळही विकसित करण्यात येणाराहे. या सर्व कामांवर साधारणपणे साडेपाच कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता पार्सेकर यांनी यावेळी व्यक्त केली.Read More
Close