COAL Tag

Posted On January 11, 2018By adminIn Top Stories

Coal Unloading still Continue At MPT ?

Coal Unloading still Continue At MPT ?Read More
Chief Minister Should Stop Misleading People On Coal Issue: Goa Against CoalRead More
Vascokars Stop Sweeping Machine, Allege That Driver Just Taking Rounds in The City Without CleaningRead More
Coal-related projects Cannot be Stopped In Goa, Parrikar Tells Members of Goa Against CoalRead More
मुरगाव बंदरातील नियोजित प्रकल्प रद्द करा ‘गोवा अगेन्स्ट कोल’ची सरकारकडे मागणी मुरगाव बंदरात कोळसा हाताळणीसाठी उभारण्यात येणारे नियोजित प्रकल्प रद्द करण्यात यावेत आणि एमपीटीच्या हद्दीत स्थानिक मच्छीमारांसाठी अतिरिक्त सुविधा पुरवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी गोवा अगेन्स्ट कोल संघटनेनं पत्रकार परिषदेत केलीये.Read More
मुरगावातील कोळसा प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर स्थानिकांनी दिला रस्त्यावर उतरण्याचा इशारा मुरगावातील कोळसा प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून मुरगाव पोर्ट ट्रस्टला कोळसा वाहतूक हताळण्यात अपयश आल्याची टीका स्थानिकांनी केलीये. गेल्या सहा वर्षांपासून या प्रदूषणावर शांततामय मार्गानं आंदोलन चालू असलं तरी प्रशासनावर त्याचा काहीही परिणाम होत नाहीये. त्यामुळं स्थानिक नागरिक पुन्हा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा स्थानिकांनी दिलाय.Read More
Close