collapse Tag

Floating Crane Used In New Mandovi Bridge Construction Collapses in The RiverRead More

Posted On July 24, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

WALL OF OLD HOUSE COLLAPSED IN VASCO

वास्कोत कोसळले जुन्या घराची भिंत, छप्पर गोमती बांदोडकर यांचे लाखो रुपयांचे नुकसान बांदोडकर यांना सहकार्य करण्याचे नगरसेवकाचे आश्वासन वास्को भागात पडत असलेल्या संततधार पावसामुळं रविवारी मायमोळे वास्को इथल्या गोमती बांदोडकर यांच्या जुन्या घराची भिंत आणि छप्पर कोसळल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालं. घटनेच्या वेळी गोमती यांची सून घरात होती. तिने मोठा आवाज झाल्यानं बाहेर धाव घेतली. त्यामुळं जीवितहानी टळली. दरम्यान, स्थानिक नगरसेवकांनी घराची पाहणी करून बांदोडकर कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलंय.Read More
राज्यात मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी पडझडी तारीवाड्यावर घराची भिंत कोसळून लाखाची हानी मंत्री गोविंद गावडे यांनी केली घराची पाहणी गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत असल्यानं शहरी भागातील जनजीवन थंडावलं असून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पडझडीच्या दुर्घटना सुरू आहेत. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास प्रियोळ मतदारसंघातील तारीवाडा भागात विश्वंभर फडते यांच्या घराची भिंत कोसळून सुमारे १ लाख रुपयांचं नुकसान झालं. घटनेची माहिती मिळताचं कलामंत्री गोविंद गावडे यांनी फडते यांच्या घराकडे धाव घेऊन त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं.Read More
मुलाचा बळी गेल्यानंतर धोकादायक झाडांचे सर्वेक्षण सुरू महसूल खात्याचा संतापजनक कारभार तीन दिवसांत धोकादायक झाडांचा मागवला अहवाल रेवोड्यात घरावर वटवृक्ष कोसळून गेला मुलाचा बळी एकाचा बळी जाण्याची वाट पाहत बसलेल्या प्रशासनानं अखेर रेवोड्यातील ११ वर्षाच्या मुलाचा बळी गेल्यानंतर राज्यातील धोकादायक झाडे कापण्यासाठी हालचाली सुरू केल्याहेत. रविवारी रेवोड्यातील सुनील रेवोडकर यांच्या घरावर महाकाय वटवृक्ष कोसळा होता. या दुर्घटनेत समर्थ रेवोडरक या ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर राज्यातील सर्व धोकादायक झाडांचा अहवाल तीन दिवसांत सादर करण्याचा आदेश सरकारनं दिला.Read More

Posted On June 19, 2017By adminIn Top Stories

WALL COLLAPSED ON ELDERLY MAN

पडक्या घराची भिंत कोसळून बाजूच्या घराचे नुकसान सावईवेरे इथली दुर्घटना; एक वृद्ध जखमी सिद्धेश सावईकर यांच्या घरावर बाजूच्या पडक्या घराची भिंत कोसळून एक वृद्ध जखमी झाला. त्याचबरोबर सावईकर यांच्या घराचेही मोठे नुकसान झाले. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास सिद्धेश यांचे काका घराबाहेर बसले होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडल्यानं ते जखमी झाले. उपचारासाठी त्यांना तातडीनं गोवा वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आलं.Read More

Posted On June 17, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

RETAINING WALL COLLAPSES IN PONDA

बांधकाम चालू असताना कोसळली कॉंक्रीटची भिंत कुर्टी बायपासजवळील रस्त्यावरील घटना भिंत कोसळल्यानं बाजूच्या इमारतीला धोका कुर्टी बायपास सावित्री सभागृहाच्या जवळ रस्त्याकडेला काँक्रीटची भिंत उभारण्याचे काम चालू असतानाच भिंत कोसळली. यामुळं बाजूच्या इमारतीला धोका निर्माण झाला. इथली बाजूची माती कोसळत असून ही भिंत त्वरित उभारावी, अन्यथा इमारतीचा भागही कोसळण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केलीये.Read More

Posted On June 12, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

BOULDER COLLAPSED ON HOUSE AT VASCO

BOULDER COLLAPSED ON HOUSE AT VASCORead More
गोमेकॉच्या निवासी इमारतीची बाल्कनी कोसळली जुनी इमारत मोडकळीस आली तरी प्रशासनाचे दुर्लक्ष राज्यात मान्सून सक्रीय झाला असून संततधार पडणाऱ्या पावसामुळं अनेक ठिकाणी पडझडी होण्याच्या घटनांची मालिका सुरू झालीये. अशाच दोन घटना सोमवारी बांबोळी आणि ताळगाव परिसरात घडल्या. बांबोळी इथं गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी संकुलातील एका इमारतीची बाल्कनी कोसळल्यानं खळबळ माजली. या इमारतीत दोन परिचारिका राहतात. घटना घडली त्यावेळी या परिचारिका कामावर होत्या. त्यामुळं सुदैवानं त्या बचावला. दरम्यान, गोमेकॉच्या निवासी इमारती धोकादायक स्थितीत असून त्यांची पुनर्बांधणी करणं गरजेचं बनलंय. तशी मागणी केली असता बांधकाम खाते आणि गोमेकॉचे डीन एकमेकांकडे बोटे दाखवूनRead More

Posted On June 8, 2017By adminIn Top Stories

BALCONY OF BUILDING COLLAPSES IN VASCO

Close