COMPLAINT Tag

Posted On August 22, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

COMPLAINT AGAINST COLVA SARPANCH AND 3 OTHERS

COMPLAINT AGAINST COLVA SARPANCH AND 3 OTHERSRead More
वाहतूक खात्याच्या मोबाईल अॅपला उदंड प्रतिसाद अॅपवरून ३२५ तक्रारींची नोंद; २६७ तक्रारी निकालात वाहतूक खात्याच्या उपसंचालकांनी दिली माहिती बेशिस्त वाहन चालकांच्या विरोधात नागरिकांना थेट तक्रारी नोंदवता याव्यात, यासाठी वाहतूक खात्यानं मोबाईल अॅप चालू केलाय. या अॅपला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत अॅपवरून ३२५ तक्रारी नोंद झाल्या आहेत. त्यातील २६७ तक्रारी निकालात काढल्या असून उरलेल्या तक्रारींवर प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती वाहतूक उपसंचालकांनी इन गोवाशी बोलताना दिली. दरम्यान, १ ऑक्टोबर २०१६ ते ३० जून २०१७ या काळात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ८४६ चालकांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.Read More
VEGETABLE WASHED IN GUTTER: COMPLAINED FILED WITH MMCRead More
प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली कोळसा प्रदूषणाची दखल खारीवाड्यातील पाण्याचे नमुने पाठवले मुंबईला प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर घेणार निर्णय मुरगाव पोर्ट ट्रस्टमधील कोळसा हाताळणीमुळं परिसरात जल आणि वायूप्रदूषण गंभीर बनल्याचा आरोप वारंवार होत असल्यानं गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी या भागाची पाहणी केली. यावेळी खारीवाडा परिसरातील पाण्याचे नमुने घेऊन ते मुंबईतील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पुढील पावले उचलली जातील, असं आश्वासन या अधिकाऱ्यांनी स्थानिकांना दिलं.Read More
Complaint filed against IGP Sunil Garg today with Chief Secretary who is Chief Vigilance Officer, Chief Minister, ACB and also petitioned Special Court Panaji for demanding and accepting bribe of Rs 5 lakh to register FIR. Garg was instrumental in registering computarised FIRs at North Delhi in 2006.Read More

Posted On June 14, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

COMPLAINT AGAINST SOCIAL WORKERS IN PERNEM

पेडण्यात समाजकार्यर्त्यांच्या विरोधात गुन्हे समाजविघातक गोष्टींवर आवाज उठवल्याचे प्रकरण भाजप सरकार सामाजिक कार्यकर्त्यांचा आवाज दडपतेय ‘पेडणे स्वाभिमानी’ संघटनेचा आरोप मांद्रे, मोरजी भागात चालू असलेल्या रेव्ह पार्ट्या आणि ध्वनिप्रदूषण यांच्याविरोधात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप ‘पेडणे स्वाभिमान’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलीये.Read More
Close