congress Tag

EX MAYOR ASHOK NAIK REFUSES TO CONTEST ON CONGRESS TICKET IN PANJIMRead More
पणजी पोटनिवडणूक वृत्तांत पणजीत कॉंग्रेसतर्फे अॅड. सुरेंद्र देसाई निवडणूक रिंगणात ‘आम आदमी’तर्फे पुन्हा वाल्मिकी नाईक देणार लढा पणजी पोटनिवडणुकीच्या तोंडावर बाबूश मोन्सेरात यांनी दगा दिल्यानं काँग्रेसनं अॅड. सुरेंद्र देसाई यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा विचार चालवलाय; मात्र याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. तर आम आदमी पक्षातर्फे वाल्मिकी नाईक यांना पुन्हा तिकीट दिलं जाणाराहे. आता ही दोन्ही उमेदवार भाजपच्या मनोहर पर्रीकर यांना टक्कर देण्यात यशस्वी होणार का? हे २८ ऑगस्ट रोजी स्पष्ट होणाराहे.Read More
महागाईत टोमॅटो झालाय लालेलाल… कॉंग्रेसच्या महिला मोर्चानं केली निदर्शने २० रुपये किलो दरानं टोमॅटो विकून केला निषेध युपीएच्या काळात महागाईच्या मुद्द्यावरून भाजपनं बरीच आंदोलनं केली. मग सिलिंडरची दरवाढ असो वा कांद्याची… गोव्यातील भाजप महिला मोर्चानं तर अशा आंदोलनात हिरिरीनं भाग घेतला होता. आता तोच कित्ता कॉंग्रेसच्या महिला मोर्चाकडून गिरवला जाताहे. सध्या टोमॅटोच्या दरानं शंभरी गाठलीये. याला विरोध दर्शवण्यासाठी कॉंग्रेस महिला मोर्चानं पणजीत निदर्शने केली. या आंदोलनावेळी त्यांनी टोमॅटोची विक्री २० रुपये दरानं केली.Read More

Posted On July 24, 2017By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

CONGRESS DEMANDS TO SCRAP IPB

गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ बरखास्त करा कॉंग्रेस आमदार प्रतापसिंह राणे यांची मागणी दरम्यान, गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ म्हणजे मोठं गौडबंगाल असून हे मंडळ त्वरित बरखास्त करा, अशी मागणी कॉंग्रेस आमदार प्रतापसिंह राणे यांनी पत्रकार परिषदेत केली. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाला कोणत्याच जमिनीचं रुपांतरण करण्याचा अधिकार नाही. त्यांना कोणत्याच उद्योगाला मान्यता देण्याचाही अधिकार नाही, असा आरोप यावेळी आमदार दिगंबर कामत यांनी केला.Read More
कॉंग्रेस विधीमंडळ गटाची बैठक संपन्न विरोधी पक्षाने सरकारला घेरण्याची केली जय्यत तयारी गोवा विधानसभेचं पावसाळी अधिवेशन मंगळवारपासून चालू होणारा असून सरकारला घेरण्यासाठी विरोध पक्षानं जोरदार तयारी केल्याची माहिती कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी पत्रकारांना दिली. या अधिवेशनात प्रादेशिक आराखडा, कायदा आणि सुव्यवस्था, पायाभूत सुविधा आदी विषयांवर प्रश्न विचारण्यात आल्याचं कवळेकर यांनी यावेळी सांगितलं.Read More
‘विमानतळाबाहेर लग्नाच्या स्वागत समारंभासाठी परवागनी द्या’ कॉंग्रेस नेते जनार्दन भंडारी यांची प्राधिकरणाकडे मागणी अमित शहा यांच्या सभेच्या ठिकाणीच मागितलीये परवानगी कॉंग्रेस प्रवक्ते गिरीश चोडणकर यांची माहिती दाबोळी विमानतळाबाहेर ज्या ठिकाणी अमित शहा यांची सभा झाली, त्याच ठिकाणी विवाहाच्या स्वागत समारंभासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी कॉंग्रेस नेते जनार्दन भंडारी यांनी विमानतळ प्राधिकरणाकडे केलीये. ही माहिती कॉंग्रेस प्रवक्ते गिरीश चोडणकर यांनी दिलीयेRead More
सरकार पडण्यास तयार असल्यास कॉंग्रेस देईल पाठिंबा भाजपमधल्या घटक पक्षांना चोडणकर यांचे खुले आवाहन अनेक तडजोडी करून सत्ता स्थापन केलेल्या भाजपचं सरकार पाडण्यासाठी कॉंग्रेसनं पूर्ण तयारी केल्याचं गुरुवारी स्पष्टपणे समोर आलं. “कॉंग्रेसला जनतेनं अधिक जागांवर विजयी केल्यानं सरकार स्थापन करण्याचा आम्हालाच अधिकार आहे. त्यामुळं सरकार पाडण्यासाठी सत्तेतील कोणताही घटक तयार झाल्यास कॉंग्रेस त्याला लगेच पाठिंबा देईल”, असं विधान कॉंग्रेस प्रवक्ते गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत केलंय. चोडणकर इतक्यावरच थांबले नाहीत तर, ‘सरकारला पाठिंबा दिलेल्या सेक्युलर पक्षांनी सरकार पडण्यासाठी पुढाकार घ्यावा’, असंही जाहीर आवाहनच चोडणकर यांनी यावेळी दिलंय.Read More
कायदा-सुव्यवस्था बिघडला असताना मुख्यमंत्री विदेशात गोव्यात गंभीर प्रश्न असताना विदेशीत जाणे अयोग्य मुख्यमंत्र्यांनी जाण्यापूर्वी हंगामी मुख्यमंत्र्यांची नेमणूक करा कॉंग्रेस प्रवक्ते गिरीश चोडणकर यांची मागणी दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या विदेशी दौऱ्यावर देखील चोडणकर यांनी कडाडून टीका केली. राज्यात धार्मिक स्थळांवर हल्ले होताहेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडलीये. असं असताना मुख्यमंत्र्यांनी विदेशात जाणं योग्य नसल्याचा टोला चोडणकर यांनी हाणलाय.Read More
नव्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांची दोन दिवसांत निवड शक्य लुईझिन फालेरो यांची दिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा आमदार लुईझिन फालेरो यांनी दिलेल्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी स्वीकारला असून नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड दोन दिवसांत केली जाईल, अशी माहिती गिरीश चोडणकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.Read More
‘कॉंग्रेसचो आवाज’ पुस्तिकेचं प्रकाशन विधानसभा निवडणुकीत कॉग्रेसला बहुमत दिल्यानं कॉंग्रेसनं जनतेचे आणि हितचिंतकांचे आभार मानलेत. यासंदर्भातील कॉंग्रेसनं ‘कॉंग्रेसचो आवाज’ मासिक प्रसिद्ध केलंय. या मासिकाचं प्रकाशन गुरुवारी कॉंग्रेस भवनात करण्यात आलं.Read More
Close