congress Tag

Posted On April 6, 2017By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

VISHWAJEET RANE JOINS BJP

कॉंग्रेसवर नाराज बनलेले विश्वजित अखेर भाजपमध्ये विश्वजित राणे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश भाजपच्या मंत्रीमंडळात मिळणार विश्वजित यांना स्थानRead More
‘प्रादेशिक आराखड्यावरून उलटसुलट विधाने नको’ जनतेला सत्य कळू द्या : गिरीश चोडणकर ‘प्रादेशिक आराखडा – २०२१’वरून मुख्यमंत्री आणि नगरनियोजनमंत्री एकमेकांच्या विरुद्ध विधान करून जनतेची दिशाभूल करताहेत, अशी टीका प्रदेश कॉंग्रेस समितीचे सचिव गिरीश चोडणकर यांनी केलीये. या सरकारनं आता पुन्हा युटर्न सुरू केले असून मुख्यमंत्री पर्रीकर यांनी याबाबत खुलासा करावा, अशी मागणी चोडणकर यांनी केलीये.Read More
कॉंग्रेस नेत्यांनी अर्थसंकल्पावर जोरदार टीका केलीये. या अर्थसंकल्पात कोणतेही नवीन मुद्दे नाहीत. गेल्याच अर्थसंकल्पातील मुद्दे पुन्हा मांडल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेस आमदारांनी केली.Read More
विश्वजित यांच्या विरोधात अपात्रता याचिका होणार दाखल कॉंग्रेस विधिमंडळ गटनेते कवळेकर यांची माहिती विधानसभेच्या पहिल्याच दिवशी सभागृहातून गायब होऊन कॉंग्रेसला झटका देणाऱ्या माजी आमदार विश्वजित राणे यांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल करण्यासाठी सर्वोतोपरी तयारी केल्याची माहिती कॉंग्रेस विधिमंडळ गटनेते चंद्रकात कवळेकर यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली. विश्वजित यांना पुढील निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढू दिली जाणार नाही, असा निर्धार काँग्रेसनं केल्याचं कवळेकर यांनी सांगितलं.Read More
रस्त्याकडेच्या विक्रेत्यांवर कारवाईचा आदेश सामान्य गोमंतकियांच्या पोटावर सरकाराचा पाय कॉंग्रेस नेत्यांनी केला सरकारच्या आदेशाचा निषेध रस्त्याकडेला बसून फळभाज्या, ऊसाचा रस आणि शहाळे विकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी देताचं पोलिसांनी गुरुवारी या विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली. या प्रकारावर कॉंग्रेसच्या आमदारांनी जोरदार निषेध केलाय. रस्त्याकडेला बसून सामान्य नागरिक आपला उदरनिर्वाह करत असतात. त्यामुळं सरकारनं या गरिबांच्या पोटावर पाय दिल्याची टीका विरोधकांनी केलीये.Read More
The Congress has nominated its MLA Aleixo Reginaldo Lourenco for the Speakers post. “We will field Aleixo Reginaldo Lourenco as our candidate for the Speakers post. We will appeal to the NCP and independents to support our candidate,” Congress Legislature Party leader Chandrakant Kavlekar told reporters here today. He said the Congress will try to garner maximum support for their candidate as the number of non-BJP legislators is more on the floor of the House. The election for the post of Speaker would be held when the state Assembly sessionRead More
WE DON’T KNOW WHERE VISHWAJEET IS : CONGRESSRead More
राजभवनाबाहेर नागरिकांचा जमाव भाजपच्या शपथविधीला केला विरोध जमावाला अडवण्यासाठी होता पोलीस फौजफाटा एका बाजूनं भाजपच्या मंत्र्यांचा शपथविधी चालू असताना काही नागरिकांनी राजभवनाबाहेर जमाव करून भाजपविरोधात घोषणाबाजी केली. गोव्याच्या मतदारांनी भाजपच्या विरोधात मतदान केलं असताना या पक्षाचा मुख्यमंत्री कसाकाय बघू शकतो? असा सवाल या नागरिकांनी उपस्थित केला. या नागरिकांना आवरण्यासाठी राजभवनाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाट तैनात करण्यात आला होता.Read More
कॉंग्रेस आमदार, नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट कॉंग्रेसकडे बहुमत असल्याचा केला दावा राज्यपालांनी तोडगा काढण्याचे दिले आश्वासन कॉंग्रेस नेत्यांनी साधला पत्रकारांशी संवाद सभागृहात कॉंग्रेस बहुमत सिद्ध करेल प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांचा दावाRead More
सर्वोच्च न्यायालयानं कॉंग्रसला फटकारलं कॉंग्रेसच्या आमदारांची तातडीनं झाली बैठक कॉंग्रेसचे आमदार १.३० वाजता राज्यपालांना भेटणार बहुमत सिद्ध करण्याबाबत करणार चर्चा ********************************************० ********************************************० पणजी : सर्वोच्च न्यायालयानं कॉंग्रसला फटकारलं संख्याबळ होते, सत्ता स्थापनेचा दावा का केला नाही? सर्वोच्च न्यायलयाचा कॉंग्रेसला उलट सवाल कॉंग्रेसच्या आमदारांची तातडीनं झाली बैठक राज्यपाल मृदूला सिन्हा यांनी भाजपला सरकार स्थापनेला निमंत्रण दिल्याच्या विरोधात गोवा प्रदेश काँग्रेसने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये भाजप मंत्रीमंडळाच्या शपथविधीला स्थगिती देऊन कॉंग्रेसला बहुमत सिद्ध करण्याची संधी मागितली; मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या खास खंडपीठानं कॉंग्रेसची ही मागणी फेटाळत भाजपला १६Read More
Close