congress Tag

NO PROPOSAL FOR GATHBANDHAN FROM REGIONAL PARTY :CONGRESSRead More
Goa Pradesh Congress Committee (GPCC) president Luizinho Faleiro Monday hinted at forming an alliance with secular parties in the state for the 2017 assembly elections and appealed to all the secular forces to unite under the leadership of Congress party even as majority of the party’s block committees opposed the idea of ‘mahagathbandhan’ or grand alliance. Speaking to the media in the city after chairing the GPCC meet, which included block committee heads and workers, Faleiro said that compared to Bihar, which has 243 seats, Goa is a small stateRead More
चिखलीतील कॅसिनो स्थलांतराच्या प्रस्तावाला विरोध कॉंग्रेस दाबोळी गटसमिती करणार आंदोलन गटाध्यक्ष फ्रान्सिस्को नुनेस यांचा इशारा मांडवीतील कॅसिनो चिखली इथं झुवारी नदीत स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव चौगुले कंपनीनं सरकारला दिलाय. या प्रकाराविरोधात आता मुरगाव परिसरात पडसाद उमटू लागले आहेत. या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी कॉंग्रेसच्या दाबोळी गट समितीनं कंबर कसलीये. हा प्रस्ताव त्वरित फेटाळावा, अन्यथा रस्त्यावर येऊ, असा इशारा गटाध्यक्ष फ्रान्सिस्को नुनेस यांनी दिलाय.Read More
रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये करणार वृक्षारोपण म्हापसा कॉंग्रेस गटसमितीचा पालिकेला इशारा खड्डे बुजवण्यासाठी दिली होती आठ दिवसांची मुदत म्हापसा शहरात जागोजागी रस्ते खोदून ठेवल्यानं, नागरिकांचे प्रचंड हाल होताहेत. या खड्डयांमध्ये पावसाचं पाणी साचून रस्त्यांवर डबकी साचू लागलीयेत. हे खड्डे आठ दिवसांत बुजवावेत, अन्यथा खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केलं जाईल, असा इशारा म्हापसा कॉंग्रेस गट समितीनं गेल्या आठवड्यात दिला होता. आता आठ दिवस उलटल्यानं आंदोलन सुरू केलं जाईल, अशी माहिती गट समितीचे नेते विजय भिके यांनी दिलीये.Read More

Posted On July 12, 2016By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

CONGRESS SLAMS BJP OVER JYOTIRMAY GOA

भाजप सरकारनं सुरू केलेली ‘ज्योतिर्मय गोवा’ योजना म्हणजे निव्वळ मतांवर डोळा ठेवून केलेला बनाव असल्याची टीका प्रदेश कॉंग्रेस प्रवक्ता सुनील कवठणकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केलीये. भाजपनं तीन बल्ब देऊन जनतेला लाचार केलंय. हे बल्ब घेण्यासाठी जनतेला दिवसभर ताटकाळत ठेवले जाताहे, असं कवठणकर यांनी म्हटलं.Read More
‘इलेक्ट्रॉनिक मिडिया’वर नजर ठेवण्यासाठी समिती सरकारनं गुपचूप स्थापली समिती प्रदेश कॉंग्रेस प्रवक्ता तावरीस यांनी घेतला आक्षेप ‘इलेक्ट्रॉनिक मिडिया’वर नजर ठेवण्यासाठी सरकारनं गुपचूपपणे एक समिती स्थापन केली असून, ती समिती त्वरित बरखास्त करावी, अशी मागणी यावेळी तावरीस यांनी केली. या समितीवरील व्यक्तींची नियुक्ती कशी झाली? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.Read More
महागाईविरोधात कॉंग्रेसचा मोर्चा कॉंग्रेस महिला मोर्चानं केला निषेध म्हापसा बाजारपेठेत महिलांचा मोर्चा दिवसेंदिवस भाज्यांचे दर गगनाला भिडत असल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेसच्या महिला मोर्चानं शनिवारी म्हापसा बाजारपेठेत आंदोलन केलं. भाजपच्या राज्यात कडधान्ये आणि भाज्यांचे दर कडाडल्यानं सामान्य गृहिणीचं बजेट कोलमडल आहे. या महागाईविरोधात प्रदेश कॉंग्रेसच्या महिला मोर्चानं शनिवारी म्हापसा बाजारपेठेत आंदोलन केलं. यावेळी हातात सरकारविरोधात फलक घेऊन आंदोलनकर्ते बाजारात फिरले.Read More
क्रीडा खात्याच्या कंत्राटी कामगारांचे हाल दहा दिवसांपासून करताहेत भर पावसात उपोषण कॉंग्रेस महिला मोर्चाची मुख्यमंत्री निवासावर धडक गेल्या दहा दिवसांपासून भर पावसात उपोषणाला बसलेल्या क्रीडा खात्याच्या कंत्राटी कामगारांसाठी कॉंग्रेस महिला मोर्चानं शनिवारी मुख्यमंत्री निवासावर मोर्चा काढला. अचानक कामावरून कमी केलेल्या क्रीडा खात्याच्या कंत्राटी कामगारांनी गेल्या दहा दिवसांपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण चालू केलंय. भर पावसात सुरू असलेल्या या आंदोलनाकडे सरकारनं अद्याप कसलाच तोडगा काढला नाही. त्यामुळं कॉंग्रेसच्या महिला मोर्चानं आता हा विषय गांभीर्यानं घेतलाय. याविषयी त्यांनी शनिवारी मुख्यमंत्री निवासावर धडक मोर्चा काढला. या आंदोलकांनी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना निवेदन सादरRead More

Posted On June 28, 2016By Akshay LadIn Uncategorized

MAHESH SATALKAR ENTERS IN CONGRESS

महेश साटेलकर यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश हळदोण्यातील सातशे कार्यकर्ते झाले सदस्य हळदोण्यातील युवा समाज कार्यकर्ते महेश साटेलकर यांनी सुमारे सातशे कार्यकर्त्यांसह कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर साटेलकर यांना ‘सेवा दल समिती’चे राज्य संघटक म्हणून नियुक्त करण्यात आलंय. या कार्यक्रमात कॉंग्रस प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.Read More
महागाईमुळे गृहिणींचा कोलमडला आधार प्रत्येक खाद्यपदार्थाने गाठले शतक भाजपच्या राज्यात जगण झालं कठीण लुईझिन फालेरो यांचे अनोख्या पद्धतीने आंदोलन महागाई कमी करण्याची आश्वासनं देणाऱ्या भाजपच्या राज्यात महागाईनं सामन्य जनतेला जगण कठीण केल्याची घणाघाती टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. ही पत्रकार परिषद घेण्यापूर्वी फालेरो यांनी पक्षाच्या महिला सदस्यांना घेऊन पणजीतील बाजारात फेरफटका मारून जीवनावश्यक वस्तू खरेदी केल्या. यावेळी प्रत्येक वस्तूच्या दरानं शतक पार केल्याचं त्यांना आढळून आलं.Read More
Close