CUNCOLIM Tag

कुंकळ्ळीतील ४.५६ लाख चौ.मी. जमीन एनआयटीसाठी प्रदान पणजीतील शानदार सोहळ्यास जमीन हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण कुंकळ्ळीचे आमदार क्लियोफास डायस यांची उपस्थिती दक्षिण गोव्यातील कुंकळ्ळी इथं ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ प्रकल्प स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलीये. त्यासाठी पणजी इथं शनिवारी एका शानदार सोहळ्यात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे सुमारे ४ लाख ५६ हजार ७६७ चौरसमीटर जमीन हस्तांतरित करण्यात आली. यावेळी कुंकळ्ळीचे आमदार क्लियोफास डायस आणि इतर मान्यवर उपस्थित होते.Read More
Close