dabolim Tag

GLOBE GROUND  LOADERS PROTEST OUTSIDE DABOLIM TERMINALRead More
दाबोळीतील जुन्या टर्मिनसवरील कॅन्टीन बंद कॅन्टीन बंद केल्याने कामगारांचे हाल मिळेल त्या जागी बसून करताहेत जेवण बंद कॅन्टीनमध्ये कचऱ्याचे साम्राज्य दारूच्या बाटल्यां पडलाय खच दाबोळीतील आंतरराष्ट्रीय विमानतळच्या जुन्या टर्मिनसवरील उपहारगृह गेल्या सहा महिन्यांपूर्वी बंद केल्यानं विमानतळावर काम करणाऱ्या कामगारांचे प्रचंड हाल होताहेत. इथले कर्मचारी विमानतळावर मिळेल त्या जागी बसून जेवण करत असतात. तर बंद उपहारगृहाची अत्यंत दुर्दशा झाली. उपहारगृहमध्ये गैरप्रकारांना ऊत आल्या. या ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच पडला. हे उपहारगृह त्वरित सुरू करून कामगाराची सोय करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केलीये.Read More

Posted On May 20, 2017By adminIn Top Stories

[WATCH] CAR CATCHES FIRE AT DABOLIM

Jet Airways Crash
A Jet Airways aircraft with 154 passengers and 7 crew members onboard veered off the runway at Dabolim airport in Goa while aligning for take off to Mumbai early today, with 15 passengers suffering “minor” injuries during evacuation. “The flight 9W 2374 from Goa-Mumbai skidded off the runway at Dabolim airport this monring due to a technical glitch while aligning for takeoff,” Jet Airways said in a statement. All passengers are safe and the airport has been closed till 12.30 PM, airport sources said. All guests and crew members haveRead More
दाबोळीत भाजपला पोषक वातावरण , मागोला मतदार संघ देण्याची गरज नाही दाबोळी भाजप मंडळRead More
माध्यम प्रश्नी संघ व भाजप कार्यकर्त्यांचा काही संबंध नाही दाबोळी भाजप मंडळRead More
चिखली ते दाबोळी रस्ता बनला मृत्यूचा सापळ भूमिगत वीजवाहिन्यांसाठी खोदलेले रस्ते ‘जैसे थे’ चिखली ते दाबोळी दरम्यानचा रस्ता खड्डेमय बनल्यानं वाहन चालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागताहे. हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी स्थानिकांनी केलीये. सरकारनं ऐन पावसाळ्याच्या तोंडावर अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवल्यानं मुख्य शहरांतील नागरिकांचे जीवन धोक्यात आलंय. असाच प्रकार सध्या चिखली ते दाबोळी रस्त्यावर निर्माण झालाय. हा रस्ता म्हणजे अक्षरश: मृत्यूचा सापळा बनलाय. वीजवाहिन्या जमिनीखाली घालण्यासाठी हा रस्ता खोदून ठेवला होता. तो आता तसाच आहे. विमान प्रवाशांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे; मात्र त्याची डागडुजीRead More
आल्त दाबोळीत माजली खळबळ अज्ञात व्यक्ती गळफास घेतलेल्या अवस्थेत पोलिसांनी व्यक्त केला खुनाचा संशय घटनास्थळी सापडले रक्ताचे डाग मृतदेहाच्या डोक्यात आढळल्या जखमा आल्त-दाबोळी परिसरात साधारण ५८ वर्षांच्या इसमाचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला. या घटनेनं परिसरात बुधवारी सकाळी खळबळ माजली. दरम्यान, मृतदेहाच्या डोक्यात जखम असून घटनास्थळी दोन रक्ताचे डाग दिसून आले आहेत. त्यामुळं ही आत्महत्या नसून खुनाचा प्रकार असल्याचा प्राथमिक कयास पोलिसांनी व्यक्त केलाय. वेर्णा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठवून दिलाय. उत्तरीय तपासणीनंतरचं वास्तव समोर येईल, अशी प्रतिक्रिया वेर्ण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर यांनी व्यक्त केलीये.Read More
Close