DAIRY Tag

MADHAV SAHAKARI RE-ELECTED WINS GOA DAIRY ELECTION BY 11-1 VOTESRead More
गोवा डेअरीच्या अध्यक्षपदाची निवड बिनविरोध माधव सहकारी गोवा डेअरीचे नवे अध्यक्ष गोवा डेअरीच्या अध्यक्षपदी शुक्रवारी माधव सहकारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बाबुराव देसाई यांना ‘सुमुल’सह कित्येक प्रश्न सोडवण्यास अपयश आल्याने ५ जुलै रोजी त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यानंतर हे पद रिक्त होतं. बाबुराव देसाई यांना सुमुलसह कित्येक प्रश्न सोडवण्यास अपयश आल्यानं ५ जुलै रोजी त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यांच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव ९ विरुद्ध १ मतांनी संमत झाला होता. २९ एप्रिल रोजी बाबुराव देसाई यांच्या विरोधात ९ संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला होता.Read More
Close