Dayanand Sopte Tag

Dayanand Sopte Corners Town & Country Planning Minister Over Illegal ProjectsRead More
आमदार दयानंद सोपटे करताहेत ‘प्रसिद्धी स्टंट’ सोपटे घालत आहेत विकासाला खीळ पार्सेतील सरपंच, पंचायत सदस्यांची खरमरीत टीका गेल्या भाजप सरकारच्या काळात पार्से पंचायतक्षेत्रात वायडोंगरावर पर्यटन स्थळाचा विकास करण्यात आला होता. त्याचबरोबर खाजन गुंडो मानसीवर भक्कम बांध बांधण्यात आला आहे. या कामांची पाहणी करून विद्यमान आमदार दयानंद सोपटे यांनी नुकतीच तत्कालीन कडाडून टीका केली होती. याशिवाय पार्से पंचायतीला भेट देऊन तिथल्या कारभारावरही जोरदार आसूड ओढले होते. याला पंचायतीचे सरपंच, सदस्य आणि माजी जिल्हा पंचायत सदस्यांनी बुधवारी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. हा निव्वळ आमदार सोपटे यांचा प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट असल्याची टीका त्यांनी केलीये.Read More
खेणी मोरजीतील पर्यटन प्रकल्पाचे काम तूर्तास थांबवले आमदार दयानंद सोपटे यांनी केली कामाची पाहणी प्रकल्पाला स्थानिक पंचायतीचा दाखलाच नाही पंचायतीची परवानगी घेतली नसल्याचं झालं उघड गत सरकारच्या पर्यटन खात्यावर डागली तोफ सुमारे पाच कोटींचा अर्धवट प्रकल्प केला बंद खेणी मोरजी इथं आठ महिन्यांपूर्वी पर्यटन खात्यानं सुरू केलेला सुमारे ४.९९ कोटी रुपयांचा प्रकल्प बंद करण्याची सूचना या भागाचे आमदार दयानंद सोपटे यांनी दिलीये. स्थानिकांनी तक्रारी केल्यानंतर आमदार सोपटे यांनी या भागाची पाहणी करून मुख्य अभियंता, कंत्राटदार आणि या प्रकल्पाच्या व्यवस्थापकाशी चर्चा केली. यावेळी, प्रकल्प सुरू करताना स्थानिक पंचायतीचा ‘ना हरकत’ दाखलाRead More
Close