dead Tag

Posted On July 13, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

GAUR FOUND DEAD AT DHARBANDORA

धारबांदोडात गवारेडा आढळला मृतावस्थेत गव्याच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट धारबांदोडा इथं बुधवारी सकाळी एक गवारेडा मृतावस्थेत आढळून आला. एका शेताच्या बाजूलाच हा गवारेडा मृतावस्थेत पडल्याचं ग्रामस्थांना सकाळी दिसून आलं, पण याचा मृत्यू नेमका कशामुळं झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. काही ठिकाणी वन्यप्राण्यांपासून शेतीचं रक्षण करण्यासाठी विजेरी कुंपणे घातली जातात. याच कुंपणाला चिटकून हा गवा मृत झाला असावा, असा कयास स्थानिकांमधून वर्तवण्यात येतोय.Read More
UNKNOWN BODY FOUND CUT IN TWO ON VASCO RAILWAY TRACKRead More
पुन्हा मृत माकड सापडल्यानं वाळपईत भीती वनअधिकाऱ्यांनी येऊन केली जागेची पाहणी गेल्या दोन वर्षांपासून माकडतापानं दहशत माजवलेल्या वाळपई भागात शुक्रवारी पुन्हा एक मृत माकड सापडल्यानं स्थानिक भयभीत झाले. त्यांनी वेळ न दवडता वनखात्याला याची सूचना दिली. खात्याच्या कर्मचाऱ्यांनी पशुवैद्यांच्या मदतीनं येऊन या भागाची पाहणी केली आणि माकडाच्या मृतदेहाची तत्काळ विल्हेवाट लावली.Read More

Posted On March 13, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

AUDI KILLS ONE IN A FATAL ACCIDENT AT PONDA

ऑडी कारच्या धडकेत पदचारी ठार, एक जखमी फार्मागुडी उतरणीवरील अपघातानं घेतला बळी फार्मागुडी उतरणीवर रस्त्याच्या बाजूनं चालत निघालेल्या दोघांना ऑडी कारची धडक बसल्यानं एकजण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी प्रथम फोंडा उपआरोग्य केंद्रात आणि नंतर गोमेकॉत भरती करण्यात आलं. मयत इसमाचं नाव महादेव कुंभार असं असून नारायण रामा कुंभार असं जखमी इसमाचं नाव आहे. हे दोघेही कर्नाटकचे रहिवासी आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते गोव्यात मोलमजुरी करायचे. दरम्यान ऑडी कार फोंड्याहून फर्मागुडीच्या दिशेने निघाली होती. उतरणीवर पोहोचताचं चालक ओमकार सत्यवान नाईक याचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला आणिRead More

Posted On February 28, 2017By Akshay LadIn Crime, Local, People, Top Stories

PUNE TOURIST FOUND DEAD IN PANAJI HOTEL

राजधानीतील हॉटेलमध्ये पर्यटकाची आत्महत्या मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत पणजी इथं एका हॉटेलच्या खोलीत पर्यटकानं आत्महत्या केल्याचं उघडकीस आल्यानं परिसरात खळबळ माजली. आश्चर्य म्हणजे त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत खोलीत होता; मात्र तो पूर्णपणे कुजल्यानं हॉटेलमध्ये दुर्गंधी पसरली होती. त्यामुळं ही आत्महत्या काही दिवसांपूर्वी घडली असावी, असा अंदाज आहे. पोलिसांना माहिती मिळताचं त्यांनी येऊन घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. दरम्यान, मृतदेह कुजेपर्यंत हॉटेल व्यवस्थापनाला ही गोष्ट कशीकाय समजी नाही ? त्या व्यक्तीने खरचं आत्महत्या केली की खून होता? आत्महत्या असल्याच त्याचं कारण काय? आणि खून असल्यास तोRead More
Accident at Cansaulim

Posted On January 26, 2016By Akshay LadIn Top Stories

Fatal Accident at Cansaulim

Fatal Accident at CansaulimRead More
1-year-old dies in hospital
borim accident

Posted On January 15, 2016By Akshay LadIn Top Stories

Major Accident at Borim, One Dead

A major accident at Borim, between a bike and a truck killed the biker on the spot. Tonito Antonio Coelho age 51 riding bike GA 02 D 3893 dead on the spot after hitting a bus and came under the truck MH 42 B 9817, at Avede Bori Driver Sushil Dhumal arrested by Ponda Police.Read More
Close