death Tag

Posted On April 17, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

108 Staff Denied Sick Leave?, Dies on Duty

जीव्हीके व्यवस्थापनाने घेतला १०८ चालकाचा बळी? १०८ कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आजारपणातील सुट्टी मागूनही बोलावले कामावर आजारपणात काम करताकरता कामगाराने सोडले प्राण आझिलोत डॉक्टरांचे उपचारही ठरले अपयशी १०८ कर्मचारी संघटनेनं रुग्णवाहिका बंद ठेवून वाहिली श्रद्धांजली १०८ रुग्णवाहिकेत अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या विस्तार वराडकर यांचा रविवारी रात्री आजारपणामुळे मृत्यू झाला. विस्तार हे गेल्या चार दिवसांपासून आझिलो रुग्णालयात उपचार घेत होते; मात्र आजार बळावल्यानं उपचार अपयशी ठरले आणि त्यांचं निधन झालं. त्यांना श्रद्धांजली म्हणून १०८ कर्मचारी संघटनेनं सोमवारी रुग्णवाहिका बंद ठेवली. दरम्यान, या मृत्यूला जीव्हीके कंपनी जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप संघटनेनं केलाय. कारणRead More
पल्सर झाडावर आदळून कॉन्स्टेबल ठार पार खांडेपार येथील दुर्घटन मयत कॉन्स्टेबलचे नाव वासुदेव नाईक मडगाव पोलीस स्थानकात होते कॉन्स्टेबल पार खांडेपार इथं बुधवारी सकाळी झालेल्या अपघातात पोलीस कॉन्स्टेबल वासुदेव प्रकाश नाईक यांचा जागीच मृत्यू झाला. वासुदेव हे विठ्ठलापूर साखळी येथील रहिवासी होते. सकाळी पल्सर दुचाकीवरून जात असतानात खांडेपार इथं पोहोचल्यावर त्यांचा गाडीवरील ताबा सुटला अन त्यांची दुचाकी रस्त्याकडेच्या झाडावर आदळली. या धडकेत वासुदेव जागीच ठार झाले. वासुदेव हे मडगाव पोलीस स्थानकात कॉन्स्टेबल म्हणून कामाला होते. दरम्यान, फोंडा परिसरात सध्या अपघाताची मालिका चालू असून गेल्या २४ तासांतील अपघातची ही दुसरी घटनाRead More
बिस्मार्क मृत्यू प्रकरण खून म्हणून नोंदवा उच्च न्यायालयाचा गुन्हा अन्वेषणला आदेश दर तीन महिन्यांनी तपासाचा अहवाल देण्याची सूचना पर्यावरण कार्यकर्ते फा. बिस्मार्क डायस यांचा बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल प्रयोग शाळेतून आल्याचा दावा करणाऱ्या तपास यंत्रणांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं मंगळवारी जोरदार झटका दिला. या प्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद करण्याचा आदेश खंडपीठानं गुन्हा अन्वेषण विभागाला दिलाय. त्यामुळं या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय. voice over पर्यावरण कार्यकर्ते फा. बिस्मार्क डायस हे ५ नोव्हेंबर २०१५ रोजी रात्री बेपत्ता झाले होते. त्यानंतर ७ नोव्हेंबर रोजी त्यांचा मृतदेह सांत इस्तेव्हमधील एका कालव्याजवळ सापडलाRead More
आल्त दाबोळीत माजली खळबळ अज्ञात व्यक्ती गळफास घेतलेल्या अवस्थेत पोलिसांनी व्यक्त केला खुनाचा संशय घटनास्थळी सापडले रक्ताचे डाग मृतदेहाच्या डोक्यात आढळल्या जखमा आल्त-दाबोळी परिसरात साधारण ५८ वर्षांच्या इसमाचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला. या घटनेनं परिसरात बुधवारी सकाळी खळबळ माजली. दरम्यान, मृतदेहाच्या डोक्यात जखम असून घटनास्थळी दोन रक्ताचे डाग दिसून आले आहेत. त्यामुळं ही आत्महत्या नसून खुनाचा प्रकार असल्याचा प्राथमिक कयास पोलिसांनी व्यक्त केलाय. वेर्णा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठवून दिलाय. उत्तरीय तपासणीनंतरचं वास्तव समोर येईल, अशी प्रतिक्रिया वेर्ण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर यांनी व्यक्त केलीये.Read More
Muhammad Ali, the silver-tongued boxer and civil rights champion who famously proclaimed himself “The Greatest” and then spent a lifetime living up to the billing, is dead. Ali died Friday at a Phoenix-area hospital, where he had spent the past few days being treated for respiratory complication “After a 32-year battle with Parkinson’s disease, Muhammad Ali has passed away at the age of 74. The three-time World Heavyweight Champion boxer died this evening,Ali had suffered for three decades from Parkinson’s, a progressive neurological condition that slowly robbed him of both hisRead More
Fr Bismarque Dias
The people from Vasco during the late night on Tuesday agitated over the non functioning of the lone morgue which is located at Chicalim Cottage Hospital, following the death of a 12-year-old girl from Desterro Mormugao who died under tragic circumstances. The agitated people disclosed that the l morgue which was opened at Chicalim Cottage Hospital is defunct for the last several months due to which it had failed to make provision for the body of a 12-year-old girl who died under tragic circumstances after she was referred to a private hospitalRead More

Posted On September 4, 2015By Akshay LadIn Local, People, Special Stories, Top Stories

A Tribute to Dr. Wilfred Dsouza

Watch special report- A Tribute to Dr. Wilfred Dsouza  Read More

Posted On September 3, 2015By Akshay LadIn Crime, Local, People, Top Stories

Youth Takes Selfie Moments Before Death

Valentino Godinho, 18, from Mapusa, is suspected to have drowned at Arvalem waterfall on Wednesday, while swimming in the river along with his friends. Bicholim Police said a group of seven youth from Mapusa had visited Arvalem waterfall for sightseeing on Wednesday evening. After enjoying the beauty of the area, they could not judge the depth of the river and started drowning, shouting for help. This was noticed by the other four friends who successfully rescued two of them, but could not trace Godinho, who they suspect has drowned toRead More
Close