dempo college Tag

Posted On June 6, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

DHEMPE COLLAGE STUDENTS GHERAO VC GU

‘धेंपे’नं विद्यार्थ्यांचा निकाल ठेवला राखून मिरामारच्या धेंपे महाविद्यालयातील प्रकार विद्यार्थ्यांनी घातला कुलगुरूंना घेराव उपस्थितीची टक्केवारी कमी भरल्याचा फटका मिरामार येथील धेंपे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा निकाल अडवून धरल्यानं सोमवारी विद्यार्थी संतप्त बनले. या विद्यार्थ्यांची हजेरी ७५ टक्केपेक्षा कमी असल्यानं हा निकाल अडवून ठेवल्याचं शाळा व्यवस्थापनानं सांगताचं विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना घेराव घातला. मिरामार येथील धेंपे महाविद्यालयाच्या बीएस्सी आणि बीएच्या १०८ विद्यार्थ्यांना हजेरी कमी असल्याचं कारण सांगून महाविद्यालयानं ऑक्टोबर २०१५ मध्ये होणार्‍या पहिल्या आणि तिसर्‍या सेमिस्टरला बसू नका, असं सांगितलं होतं. यानंतर विद्यार्थ्यांनी प्राचार्यांची भेट घेतली; मात्र त्यांनी कुठलीही मदत करण्यास नकार दिला होता. एप्रिलRead More

Posted On August 26, 2015By adminIn Crime

DEMPO COLLEGE ELECTION IMBROGLIO:STUDENT ABDUCTED

DEMPO COLLEGE ELECTION IMBROGLIO: STUDENT ABDUCTED,FOUND AT MALA PANJIM watch full video:  Read More
Close