DESECRATION Tag

चिंबल येथील क्रॉसची तोडफोड प्रकरण धार्मिक प्रतिकांच्या तोडफोडीचे प्रकरण गांभीर्याने घ्या सांताक्रूझचे आमदार अंतोनियो फर्नांडिस यांची मागणी राज्यात सुरू असलेल्या धार्मिक प्रतिकांच्या तोडफोडीमागे मोठी टोळी सक्रीय असून केवळ फ्रान्सिस परेराला पकडून पोलिसांनी शांत बसू नये. या टोळीची पाळेमुळे खणून काढावीत, अशी मागणी सांताक्रूझचे आमदार अंतोनियो फर्नांडिस यांनी केलीये. चिंबल इथं गुरुवारी क्रॉसची मोडतोड झाल्याचं उघडकीस आलं होतं. या घटनेवर प्रतिक्रिया देताना फर्नांडिस बोलत होते.Read More
DESECRATION REACHES NORTH; RELIGIOUS CROSSES DAMAGED IN CHIMBELRead More

Posted On July 25, 2017By Akshay LadIn Crime, Local, People, Top Stories

……And desecration continues In State

दक्षिणेत धार्मिक प्रतिकांची तोडफोड सुरूच करंजाळ – मडकईतील सिमेंत्रीमधील क्रॉसची तोडफोड संशयिताला पकडल्यानंतरही सत्र सुरूच पोलिसांच्या तपासावर उभे राहिले प्रश्नचिन्ह आता हे नवे समाजकंटक कोण? पोलिसांनी सुरू केले तपासकार्य दक्षिण गोव्यात धार्मिक प्रतिकांची तोडफोड केल्याप्रकरणी फ्रान्सिस परेरा याला अटक केल्यानंतर असे प्रकार थांबतील असा समज सामान्य गोवेकरांना झाला होता; मात्र परेरा कोठडीत असतानाही असे प्रकार चालूच असल्याचं पुन्हा एकदा समोर आल्यानं पोलिसांच्या तपासावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. हा प्रकार करंजाळ – मडकई इथं मंगळवारी दुपारी उघडकीस आला. इथल्या एका सिमेंत्रीमधील १० ते १२ क्रॉसची तोडफोड झाल्याचं दिसून आल्यानं पोलिसाही चक्रावूनRead More
‘शैतानाचे वास्तव्य दिसल्यानं तोडली धार्मिक स्थळे’ धार्मिक स्थळांची मोडतोड प्रकरणातील संशयिताचा चक्रमपण कुडचडेतील संशयित फ्रान्सिस परेरा गजाआड दक्षिण गोव्यात धर्मिक स्थळांची तोडफोड करून संपूर्ण राज्यात खळबळ माजवणाऱ्या संशयिताला अखेर गजाआड करण्यात पोलिसांच्या विशेष पथकाला यश आलं. फ्रान्सिस परेरा असं या संशयिताचं नाव असून तो कुडचडेतील रहिवासी आहे. कुडतरी इथं शुक्रवारी रात्री धार्मिक स्थळाची तोडफोड करत असतानाचं पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडलं. अटक केल्यानंतर परेरा यानं दिलेलं स्पष्टीकरण ऐकून पोलीसही सुद्धा चक्रावून गेले. “धार्मिक प्रतिकांमध्ये सैतानाचा वास असल्यानं त्याची तोडफोड करत असल्याची जबानी परेरा यानं दिलीये.Read More
LOBO CRITICIZES DESECRATION OF RELIGIOUS PLACESRead More
धार्मिक स्थळांच्या तोडफोडीचे राजकारण करणार नाही गुन्हेगाराला त्वरित पकडून कडक शिक्षा होणे गरजेचे कॉंग्रेस प्रवक्ते गिरीश चोडणकर यांची प्रतिक्रिया राज्यात धार्मिक स्थळांवर हल्ले होत असून सरकारने हयगय न करता गुन्हेगारांना पकडून कडक शिक्षा करावी, अशी मागणी चोडणकर यांनी यावेळी केली.Read More
मडगावात एकाच रात्री मंदिर आणि क्रॉसवर हल्ले धार्मिक तेढ निर्माण करण्याचा समाजकंटकांचा प्रयत्न कालकोंडातील श्रीकृष्ण मंदिराचे तुळसीवृदांवर फोडले पावर हाऊसमध्ये क्रॉसची केली तोडफोड मडगाव भागात काही समाजकंटक मंदिर आणि क्रॉसची तोडफोड करून हिंदू आणि ख्रिस्ती यांच्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्न करत असल्याचं मंगळवारी समोर आलं. या ठिकाणी एकाच रात्रीत हिंदू आणि ख्रिस्ती समाजाच्या प्रार्थनास्थळांची तोडफोड केल्यानं या भागातील नागरिक संतप्त बनलेत. पहिल्या घटने मडगावातील आखे पावर हाऊसमधील पोर्तुगीजकालीन क्रॉसची तोडफोड केल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडे कालकोंडा भागातील श्रीकृष्ण मंदिरासमोरील तुळशीवृद्धांवन आणि देवळातील नंदीची मूर्ती फोडल्याचं समोर आलं. हा प्रकारRead More
Close