Local7 years ago
PANCHAYAT IGNORING MAINTENANCE OF ANGANWADI FROM SOLYE VALPOI
सोलयेतील आंगणवाडीकडे पंचायतीचे दुर्लक्ष आंगणवाडी मुलांसाठी बनलीये धोकादायक सत्तरी तालुक्यातील सोलीये गावातील अंगणवाडी धोकादायक बनलीये. अंगणवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढलीयेत. आंगणवाडीसमोरील गटार तुंबून शाळेच्या समोरचं...