DISABILITY COMMISSION Tag

अपंगांच्या जागेत अन्य वाहनांचे पार्किंग नको अपंग आयुक्तांच्या वाहतूक पोलीस, मनपाला सूचना अपंग आयोग, मनपाचा जागृतीपर कार्यक्रम पणजीत अपंगांच्या आरक्षित जागेत अन्य वाहनचालक वाहने पार्क करून ठेवतात. त्याचा अपंग व्यक्तींना नाहक त्रास होतो. या प्रकारांवर आळा घालावा, अशा सूचना अपंग आयोगाच्या आयुक्त अनुराधा जोशी यांनी केल्याहेत. याविषयी जागृती करण्यासाठी महापालिका आणि आयोगानं सोमवारी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमास वाहतूक पोलीस, पार्किंग शुल्क कंत्राटदार आणि कामगार उपस्थित होते.Read More
नियमांचे उल्लंघन करून अपंग आयुक्तांची नियुक्ती सरकारनं फौजदारी गुन्हा दाखल करावा माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांची मागणी माजी मुख्यमंत्री पर्रीकर यांचा हात असल्याचा आरोप सर्व नियम धाब्यावर बसवून, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी, अपंग आयुक्तपदी अनुराधा जोशी यांची नियुक्त केल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून झळकत आहेत. या प्रकरणाची चौकशी करून तथ्य बाहेर येणे गरजेचे आहे. यासंदर्भात लवकरच अभ्यास करून फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा नाईक यांनी यावेळी दिला.Read More
Close