driver Tag

Posted On July 3, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

Driver Flees with Tempo at Vasco

कंपनीचा टेंपो घेऊन चालकाचा पोबारा मुन्नालाल हलवाई यांची पोलिसांत तक्रार ‘श्री काशी डेअरी आणि स्वीट’ कंपनीच्या एका चालकाने टेंपो घेऊन पोबारा केल्याची तक्रार कंपनीचे मालक मुन्नालाल हलवाई यांनी आगाशी पोलीस स्थानकात दिलीये. शिवाजी लोखंडे असं या संशयित चालकाचं नाव आहे. या तक्रारीनुसार चोरीची ही घटना २९ जून रोजी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास घडली. लोखंडे हा टेंपोतून दररोज महाराष्ट्र आणि गोव्यात कंपनीचं दूध आणि मिठाईचा पुरवठा करत होता. २९ जून रोजी त्याने कंपनीचा टेंपो घेऊन पळ काढला, असा आरोप हलवाई यांनी केलाय.Read More
शानू गावकरचा खून झाल्याच्या संशयाने खळबळ विश्वजित कृ. राणे यांच्या माजी चालकाने केले आरोप पोलिसांच्या तपासावर आयरिश यांनी व्यक्त केला संदेह आयरिश यांनी मानवी हक्क आयोगाकडे केली तक्रार आयोगानं मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना दिली नोटीस येत्या २८ फेब्रुवारी रोजी आयोगासमोर हजर राहण्याचा आदेश बेपत्ता शानू गावकरच्या कथित खूनप्रकरणी मानवी हक्क आयोगानं राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना २८ फेब्रुवारी रोजी आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिलेत. पोलिसांचा तपास दबावाखाली चालू असून त्यांना समज द्यावी, अशी याचिका समाजकार्यकर्ता आयरिश रॉड्रीग्स यांनी केली होती. याला अनुसरून ही नोटीस बजावण्यात आलीये. गेल्या ११Read More

Posted On October 18, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

Bal Rath drivers, attendants go for strike

बालरथ कामगारांचे ‘काम बंद’ आंदोलन सुरू पुढील आठ दिवस बालरथांना लागणार ब्रेक ‘बालरथ कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करावी’ ‘खासगी विद्यालयांकडून होणारा छळ थांबवावा’ ‘कामगारांना दहा ऐवजी बारा महिन्यांचे वेतन द्यावे’ विविध मागण्यांसाठी बालरथ कामगारांनी छेडले आंदोलन राज्यातील ३२६ सरकारी अनुदानित खासगी विद्यालयांतील बालरथांचे ८४४ चालक आणि मदतनीस यांनी आपल्या विविध मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आठ दिवस काम बंद आंदोलन जाहीर केलंय. या आंदोलनाची सुरुवात मंगळवारी आझाद मैदानावर करण्यात आली. यापुढील आठ दिवस हे सर्व कर्मचारी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत आझाद मैदानावर धरणे धरणार आहेत. बालरथ कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढRead More
Drunk Russian caught on candolim beach, after stabbing 3-4 people  in calangute-baga & also a lady n her child, took their bike , finally taxi drivers from candolim caught him on beach.Read More
Close