ELECTION Tag

Parrikar Casts His Vote, Says There Is No Opposition for HimRead More
Goa Suraksha Manch in election mode; campaigning for panaji by polls in full swingRead More
राष्ट्रपतीदासाठी गोवा विधानसभेत मतदान देशाचे चौदावे राष्ट्रपती कोण? एनडीएचे रामनाथ कि युपीएच्या मीरा कुमार? २० जुलै रोजी लागणार निकाल देशाच्या चौदाव्या राष्ट्रपती पदासाठी सोमवारी देशभरात मतदान घेण्यात आलं. गोव्यातील विधानसभेत उत्तर प्रदेशचे खासदार या नात्यानं मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह विरोधी पक्षाच्या आमदारांनी मतदान केलं. आता २० जुलै रोजी या मतांची मोजणी होईल आणि २५ जुलै रोजी देशाचे नवे पंतप्रधान खुर्चीवर विराजमान होतील. या निवडणुकीत एनडीएचे रामनाथ कोविंद आणि युपीएच्या मीरा कुमार यांच्या थेट लढत होत असून आता १४वे राष्ट्रपती कोण ? याकडे देशवासीयांचं लक्ष लागून राहिलंय.Read More
कासारवर्णेच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा उपसरपंचा विठ्ठल परब यांच्या नेतृत्त्वाखाली झाली सभा ध्वनीप्रदूषण, झोपड्यांच्या प्रश्नावर घेतले महत्त्वपूर्ण निर्णय पेडणे तालुक्यातील कासारवर्णे पंचायतीची ग्रामसभा सोमवारी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. उपसरपंच विठ्ठल परब यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या या ग्रामसभेत झोपड्यांना ना हरकत दाखला देणे, एका हॉटेलमधील ध्वनीप्रदूषण आणि गटारात साचलेली खडी हटवणे आदी विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.Read More
LIST OF WINNING CANDIDATES FROM ANJUNA-CAISUA PANCHAYATRead More
VILLAGE PANCHAYAT MERCES WARD NO 1 GEETA KRISHNA KAVLEKAR WARD NO 2 ARMSTRONG A.D.M. JOAO BRAGANZA WARD NO 3 SUNITA YATIN PALYEKAR WARD NO 4 GIRISH PUNDALIK KALANGUTKAR WARD NO 5 PRANITA KALANGUTKAR WARD NO 6 VENANCIO MANUEL GONSALVES WARD NO 7 DUARTE AGNELO FERNANDES WARD NO 8 RUFINA FELIPE QUADROS WARD NO 9 SANDHYA ANIL HOBLE WARD NO 10 MUKESH MANOHAR SHIRGAONKAR WARD NO 11 PRAKASH GOPI NAIKRead More
VILLAGE PANCHAYAT CURCA- BAMBOLIM-TALAULIM WARD NO 1 ROSHAN TUKARAM VERNEKAR WARD NO 2 MARIA LEENA JERRY DA CUNHA WARD NO 3 VERODIANA ARNALDO D’SOUZA WARD NO 4 SUBHASH SANTU SHIRODKAR WARD NO 5SUSHMA SUBHASH SHIRODKAR WARD 6 VIDHYA SIDDHARTH NAIK WARD NO 7 SIDDESH BABI NAIK WARD NO 8 DIONA SANJAY KORGAONKAR WARD NO 9 SURYAKANT CONSTANCIO ANDRADE WARD NO 10 MARVIN STANISLAUS EUSEBIO GONSALVES WARD NO 11 KRISHNA DEU KANKONKARRead More
पंचायत निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा शिगेला ११ ठिकाणी २१ केंद्रांवर मंगळवारी होणार मतमोजणी ५,२२३ उमेदवारांच्या नशिबाच्या उलघडणार पेट्या राज्यातील १८६ पंचायतींसाठी रविवारी ८०.३३ टक्के मतदान झालं असून, या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर केला जाणाराहे. राज्यातील एकूण ११ ठिकाणी २१ केंद्रांवर सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला आरंभ होणार असून त्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं जय्यत तयारी केलीये. रविवारी संध्याकाळी मतदान पूर्ण झाल्यानंतर तब्बल ५ हजार २२३ उमेदवारांचं भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झालं. या नशिबाच्या पेट्या मतमोजणी केंद्रांवर कडक बदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत. मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून दर दोन तासांच्या फरकानं निकाल जाहीर केला जाणाराहे. यासाठीRead More
Close