ELECTION Tag

मुरगाव : पासष्टीनंतर राजकारणातून संन्यास उपमुख्यमंत्री डिसोझा यांचे विधान येणारी निवडणूक म्हापशातून लढणार फ्रान्सिस डिसोझा यांची प्रतिक्रिया वयाची पासष्टी पूर्ण झाल्यानंतर राजकारणातून संन्यास घेणार असल्याचं विधान उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी केलंय. सध्या येणारी विधानसभा निवडणूक म्हापसा मतदारसंघातून लढणार असल्याचंही डिसोझा यांनी म्हटलंय.Read More
सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात भाजप सरकारचा भोंगळ कारभार उघड करण्यासाठी कॉंग्रेससह सर्व विरोधी घटकांनी संघटीत प्रयत्न करणे गरजेचं आहे, असं प्रतिपादन ‘गोवा फॉरवर्ड पक्षा’च्या आमदारांनी पत्रकार परिषदेत केलं. यावेळी आमदार विजय सरदेसाई, आमदार रोहन खंवटे आणि आमदार नरेश सावळ उपस्थित होते. या अधिवेशनात कॅसिनो, एलईडी बल्ब योजनेतील घोटाळा, किनारी स्वच्छता कंत्राट घोटाळा, आर्थिक दिवाळखोरी, बेकारी आदी मुद्द्यांवरून सरकारला घेरण्यासाठी तयारी केल्याचं यावेळी सरदेसाई यांनी सांगितलं.Read More
रुडाल्फ फर्नांडिस विधानसभा निवडणूक लढणार माजी आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस यांची माहिती येत्या विधानसभा निवडणुकीत सांताक्रूझ मतदारसंघात रुदाल्फ फर्नांडिस यांना उतरवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती कॉंग्रेसच्या माजी आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. ……………………………………..Read More

Posted On July 4, 2016By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

GIVE PRIORITY TO LOCAL PARTIES : GSRP

गोवा सुराज पक्षाचे अधिवेशन उत्साहात गोवा सुराज पक्ष ३० जागा लढणार गोव्याच्या विकासासाठी स्थानिक पक्षांना प्राधान्य द्या मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मतदार करा आर्थिक आमिषाना बळी पडून मतदान करू नका गोवा सुराज पक्षाच्या अधिवेशनातील सूर कोणत्याही आर्थिक अमिषाला बळी न पडता, मतदारांनी मोठ्या संख्येनं बाहेर पडून, स्थानिक पक्षाला बहुमत द्यावं, असं आवाहनं ‘गोवा सुराज पक्षा’नं गोवेकरांना केलंय. पक्षाचं राज्यस्तरीय अधिवेशन नुकतचं इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रगांझा सभागृहात पार पडलं. या अधिवेशनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.Read More
‘आम आदमी’ ३५ जागांवर विजयी होईल पक्षाचे सर्वेसर्वा केजरीवाल यांचा दावा भ्रष्टाचारामुळं गोव्यात अमली पदार्थ फोफावला अरविंद केजरीवाल यांची खरमरीत टीका आम आदमी पक्षानं गोव्याची येणारी विधानसभा निवडणूक अतिशय गांभीर्यानं घेतली असून पक्षानं आतापासूनच जोरदार प्रचार चालू केलाय. याच अनुषंगानं पक्षाचे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आता दुसऱ्यांदा गोव्यात आलेत. मंगळवारी दुपारी दाबोळी विमानतळावर त्यांचं आगमन झालं. त्यानंतर त्यांनी खारीवाडा-वास्कोतील मच्छीमारांशी चर्चा केली. दरम्यान, गोव्यात चाळीस पैकी पस्तीस मतदारसंघात आम आदमी पक्षाचेच उमेदवार विजयी होतील, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला. यावेळी केजरीवाल यांनी अमली पदार्थ व्यवसायावरही जोरदार टीकाRead More

Posted On June 15, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

BBSM LIKELY TO ENTER THE FRAY

‘भाभासुमं’तर्फे क्रांतिदिनी राज्यात लाक्षणिक उपोषण सरकारविरोधात आंदोलन करणार आणखी तीव्र इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना दिलं जाणारं अनुदान बंद करण्याकरता सरकारला दिलेली ६ जून ही मुदत धुडकावल्यानं ‘भारतीय भाषा सुरक्षा मंच’नं तीव्र संताप व्यक्त केलाय. या विरोधात गोवा क्रांतिदिनी राज्यात १९ ठिकाणी लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.’भाभासुमं’ निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता मंचच्या पदाधिकाऱ्यांनी केले सुतोवाच दरम्यान, भाजप शासनानं भारतीय भाषांच्या विरोधात धोरण चालू ठेवल्यानं येत्या विधानसभा निवडणुकीत भारतीय भाषा सुरक्षा मंच उतरण्याची शक्यता पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. विद्यमान परिस्थितीत वनमंत्री राजेंद्र आर्लेकर, आमदार विष्णू वाघ आणि केंद्रीयRead More
‘गोवा प्रजा’ लढणार २६ जागा मराठी राजभाषेच्या मुद्यावरून लढा देणार पक्षाचा नेत्यांनी केली घोषणा येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत २६ जागांवर लढण्याचा निर्धार ‘गोवा प्रजा’ या नव्या पक्षानं केलाय. मराठी राजभाषा आणि मातृभाषेतून शिक्षण या दोन मुद्दांवर ही निवडणूक लढवली जाईल, अशी माहिती पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली.Read More

Posted On June 2, 2016By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

WHAT MR. CM THINKS ABOUT GODINHO?

दाबोळी मतदारसंघावर भाजपने चालवले संमोहनास्त्र भाजपच्या सुशासनावर विरोधकही खुश झाल्यानं ते पक्षाकडे आकृष्ट होतं असल्याचा दावा करत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आमदार माविन गुदिन्हो यांचं कौतुक केलं. या प्रकारामुळं भाजपनं विरोधकांना जाळ्यात ओढून विधानसभेतील संख्याबळ वाढवण्यासाठी राजकीय खेळी चालू केल्याचं आता दिसून येताहे. हा प्रकार गुरुवारी दाबोळी मतदारसंघांतच दिसून आला. जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागली आहे, तसतशी राजकीय समीकरणे बदलत चाललीयेत. विशेषत: भाजपनं पुन्हा एकदा बहुमतानं सत्तेत येण्याची पूर्ण तयारी केलीये. यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे भाजपनं जोरदार प्रयत्न सुरू केलेत. याची झलक गुरुवारी दाबोळी मतदारसंघात पाहायलाRead More
Close