ELECTRICITY Tag

वारंवार बदलणाऱ्या वीजबिलासंदर्भात मंत्र्यांचा खुलासा ‘इंधन वीज खरेदी आणि खर्च समायोजन’तत्वानुसार बदलतात दर दर चार महिन्यांनी वीजदरात होतो बदल : मडकईकर दर चार महिन्यांनी अचानक वीजबिलांमध्ये बदल होऊ लागल्यानं वीजग्राहकांमध्ये गोंधळ उडू लागलाय. हा संभ्रम दूर करण्यासाठी वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. ‘इंधन वीज खरेदी आणि खर्च समायोजन’ धोरणानुसार दर चार महिन्यांनी वीजदरांचा आढावा घेऊन त्यानुसार बिलात बदल केले जातात. त्यामुळं कधी बिले जास्त तर कधी कमी येतात, असा खुलासा मंत्री मडकईकर यांनी यावेळी केली.Read More
सांगे, नेत्रावळीकरांचा वीज कार्यालयावर मोर्चा विजेच्या लपंडावाने ग्रामस्थ हैराण वारंवार चालू असलेल्या विजेच्या लपंडावाला कंटाळून नेत्रावळी-सांगेतील ग्रामस्थांनी सांगे वीज कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी सांगे, नेत्रावळीचे सरपंच, उपसरपंच आणि पंचायत सदस्य उपस्थित होते, मात्र साहाय्यक अभियंता गैरहजर राहिल्यानं त्यांची निराशा झाली.Read More
वीज खात्यात ‘हायड्रॉलिक लिफ्ट’ वाहन दाखल वायरमनचे वीजखांबांवर चढण्या-उतरण्याची कसरत थांबणार १.०४ कोटी खर्चून खरेदी केली चार ‘हायड्रॉलिक’ वाहने वीजमंत्री मिलिंद नाईक यांच्या हस्ते वाहनांचे उद्घाटन वीजखांबावर बिघाड झाल्यास उपकरणे घेऊन खांबावर चढण्याशिवाय वीज कर्मचाऱ्याला पर्याय नसतो. विशेषत: पावसाळ्यात अशी कसरत करणं फारच धोकादायक असतं; मात्र यापुढे कर्मचाऱ्याला अशी कसरत करण्याची आवश्यकता भासणार नाही. कारणं वीज खात्यानं १ कोटी चार लाख रुपये खर्चून ‘हायड्रॉलिक लिफ्ट’ असलेली चार आत्याधुनिक वाहनं खरेदी केलीये. या वाहनांचं उद्घाटन वीजमंत्री मिलिंद नाईक यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आलं. यावेळी खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गरज पडल्यासRead More
Close