electricity deparment Tag

वीज खात्यातीला ‘हाय व्होल्टेज’ भ्रष्टाचाराचा पर्दाफाश सरकारच्या ‘झिरो टॉलरन्स’ अधिकाऱ्यांनी फासला काळीमा कुठ्ठाळीतील वीज कार्यालयातील भ्रष्टाचाराला ऊत हे सरकारी अधिकारी आहेत की सरकारमान्य लुटारू? वीज जोडणीसाठी घेतात ३ हजार रुपयांची लाच सामान्य नागरिकाने भ्रष्ट अधिकाऱ्याचा कारनामा केला कॅमेरात कैद भ्रष्टाचार मुक्त शासन देण्याची घोषणा करणारे सरकार काय करणार? नव्यानं सत्तेत आलेल्या भाजपप्रणीत सरकारनं भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करण्याचं आश्वासन दिलं असलं तरी प्रशासकीय खात्यात भ्रष्टाचार किती खोलवर रुजलाय, याचा प्रत्यय देणारी घटना पुन्हा एकदा समोर आलीये. अंगाअंगात भ्रष्टाचार मुरलेले प्रशासकीय अधिकारी सामान्य नागरिकांनी कशी लूट करत आहेत, याचा पर्दापाश करणारा व्हीडीओRead More
Close