elvis gomes Tag

गृहनिर्माण मंडळातील कथित भूसंपादन घोटाळा प्रकरण एसीबीकडून एल्विस गोम्स यांची साडेतीन तास कसून चौकशी ‘आम आदमी’ची एसीबी कार्यालयाबाहेर निदर्शने राजकीय हेतूने चौकशीचा ससेमिरा : एल्विस राज्य गृहनिर्माण मंडळाच्या भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी भ्रष्टाचार विरोधी पथकानं सोमवारी तब्बल साडेतीन तास एल्वीस गोम्स यांची कसून चौकशी केली. या चौकशीवेळी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एसीबीच्या कार्यालयाबाहेर जमून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एल्विस हे ‘आप’चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. त्यांचं खच्चीकरण करण्यासाठी त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला. दरम्यान, हा निव्वळ चौकशीचा फार्स असल्याची प्रतिक्रिया एल्विस यांनी व्यक्त केली. एसीबीनं सकाळच्या सत्रात एल्विस गोम्सRead More

Posted On October 5, 2016By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

ELVIS GOMES JOINS AAP

एल्विस गोम्स यांचा ‘आप’मध्ये प्रवेश मनीष सिसोदिया यांनी केले गोम्स यांचे स्वागत एल्विस गोम्स यांनी भाजप सरकारवर टीका नागरी सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेतलेले माजी अधिकारी एल्विस गोम्स यांनी अखेर ठरल्याप्रमाणे बुधवारी आम आदमी पक्षात प्रवेश केला. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी त्यांना पक्षात रीतसर प्रवेश दिला. ‘आप’मध्ये प्रवेश केल्यानंतर गोम्स यांनी भाजप सरकारवर टीका केली. “भाजपनं साडेचार वर्षाच्या काळात कोणताही विकास केला नाही. आता निवडणुका जवळ येताचं विकासकामांना चालना दिल्याचं गोम्स यावेळी म्हणाले. दरम्यान, भाजपने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कधीच विकास केला नाही. केवळ गोव्याचं हित लक्षात घेऊन विकास केल्याची प्रतिक्रियाRead More
एल्विस गोम्स, स्वप्नील नाईक आणि मिनिन डिक्रुझ या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना वगळून अरुण देसाई आणि संदीप जॅकीस यांना पदोन्नती दिल्यानं एल्विस यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली होती. या याचिकेवर खंडपीठानं शुक्रवारी अंतिम निवाडा दिला. या निकालात देसाई आणि जॅकीस यांची पदोन्नती बेकायदेशीर ठरवलीये, अशी माहिती एल्विस गोम्स यांनी दिली. या प्रकारावरून पर्सनल खाते मनमानी कारभार करत असल्याची टीकाही गोम्स यांनी केलीये.Read More
  सेवेत पुरेशी वर्षे झाल्याने स्वेच्छा निवृत्ती अर्ज तुरुंग महानिरीक्षक एल्विस गोम्स यांचा खुलासा गृहनिर्माण घोटाळाप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्यानं गुन्हा नोंदवल्यानं प्रचंड नाराज झालेले तुरुंग महानिरीक्षक आणि पालिका प्रशासनाचे संचालक एल्विस गोम्स यांनी स्वेच्छा निवृत्ती अर्ज सादर केल्यानं प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजलीये; मात्र सेवेत २५ वर्ष पूर्ण झाल्यानं हा अर्ज केल्याचा खुलास गोम्स यांनी केलाय. ……. गुन्ह्याची माहिती घेऊन राजीमाना स्वीकारणार उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांची प्रतिक्रिया दरम्यान, गोम्स यांनी दिलेल्या तडकाफडकी राजीनाम्यामुळं उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा बरेच नाराज झालेत. त्यांच्यावर झालेल्या गुन्ह्याची माहिती घेऊन त्यांच्या राजीनाम्यावर विचार केला जाईल,Read More

Posted On June 23, 2016By Akshay LadIn Local, Top Stories

Housing Scam : Elvis Gomes denied allegations

गृहनिर्माण घोटाळ्याशी संबंध नाही कथित घोटाळ्यावेळी एमडी पदावर नव्हतोच एल्विन गोम्स यांचा खुलासा कोलवाळ गृहनिर्माण वसाहतीत ज्या काळात कथित भूखंड घोटाळा झाला, त्या काळात आपण गृहनिर्माण मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नव्हतो, असा खुलासा एल्विस गोम्स यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. संचालक पद हाती घेण्यापूर्वी हा निर्णय घेतला होता. त्याला आपण जबाबदार नसल्याचा दावाही गोम्स यांनी केलाय.Read More
Close