Local7 years ago
Chopper carrying Maharashtra CM Devendra Fadnavis crash-lands in Latur
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले. लातूरहून मुंबईकडं येण्यासाठी टेक ऑफ घेतल्यानंतर काही क्षणातच त्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. सुदैवानं मुख्यमंत्र्यांसह हेलिकॉप्टरमधील अन्य चारजण सुखरूप आहेत....