FERRY Tag

Posted On December 13, 2017By adminIn Top Stories

Goa To Get New Ferry Boats Within Two Months

Goa To Get New Ferry Boats Within Two MonthsRead More

Posted On November 30, 2017By adminIn Top Stories

Now Cruise Ferry Service From Baina To Verem!

Now Cruise Ferry Service From Baina To Verem!Read More
नदी परिवहन खात्यात भ्रष्टाचाराला ऊत फेरीबोट नसतानाही फेऱ्या दाखवून लाटले जाताहेत पैसे? एक फेरीबोट चालू ठेवून दोन बोटींची केली जाते नोंद? चालू नसलेल्या फेरीबोटीत इंधनचा दाखवला जातो खर्च? बेती – पणजी जलमार्गावर फेरीबोट सेवेचा मनमानी कारभार फेरीबोट प्रवाशांचा नदी परिवहन खात्यावर खरमरीत आरोपRead More
केरी-तेरेखोल फेरीबोट आठ दिवसांपासून बंद गेल्या आठ दिवसांपासून केरी ते तेरेखोल जलमार्गावरील फेरीबोट बंद पडल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल होताहेत. ही बोट दुरुस्त होण्यासाठी अजून आठ दिवस लागण्याची शक्यता व्यक्त केली जातं असल्यानं तेरेखोलचे नागरिक संतप्त बनलेत.फेरीबोटच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं गेल्या आठ दिवसांपासून तेरेखोलच्या नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. तेरेखोलसाठी केरी हीच बाजारपेठ असल्यानं जीवनावश्यक वस्तूच्या पुरवठ्यावरही परिणाम झालाय. सर्व शासकीय कार्यालये केरीमध्ये असल्याने ही कामेही अडून राहिली आहेत. तेरेखोल मुलांना शाळेसाठी केरीलाच यावे लागते. सोमवारपासून शाळा सुरू होणाराहेत. त्यासाठी प्रवेशाची लगबग चालू आहे. त्यावरदेखील परिणाम झाला आहे. या ठिकाणी एकचंRead More
Close