fire Tag

KTC Bus Stand Fire: Dhavlikar Says Most of The RTO Documents DigitisedRead More
Major Fire at KTC Bus Stand Panjim, RTO & Kadamba Office Gutted in FireRead More

Posted On June 5, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

Valpoi Fire dept gets monsoon-ready

पावसाळ्यातील आपत्काळासाठी अग्निशामक दल सज्ज वाळपई अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांचा दावा पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन स्थितीचा सामना करण्याठी वाळपईचे अग्निशामक दल सुसज्ज असल्याचा दावा दलाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी केलाय. पावसाळ्यात रस्त्यावर झाडे कोसळून वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. किंवा अनेकदा झाडे घरावर कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता असते. या सर्व परिस्थितीशी सामना करण्यासाठी दलाचे जवान सज्ज असल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं.Read More

Posted On May 20, 2017By adminIn Top Stories

[WATCH] CAR CATCHES FIRE AT DABOLIM

बेतीतील पेट्रोलपंपच्या कार्यालयाला आग दुर्घटनेत दोन कामगार जखमी घटनेमागचं कारण अद्याप गुलदस्त्यातRead More
रवींद्र भवनातील परिषदगृहाला आग सुमारे ५० हजारांचं नुकसान बायणा रवींद्र भवनातील परिषद गृहाच्या छताला बुधवारी सकाळी अचानक आग लागल्यानं खळबळ माजली. घटनेची माहिती मिळताचं अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीत सुमारे ५० हजारांचं नुकसान झालं. या परिषदगृहाला प्लास्टर ऑफ पेरीसच्या शिट्सने सिलिंग केलंय. या सिलिंगच्या आतमधील शॉर्टसर्किट झाल्यानं ही आग भडकल्याचा अंदाज व्यक्त केला जाताहे.Read More
FIRE BURST OUT DUE TO SHORT CIRCUIT IN CANCARead More

Posted On March 28, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

FIRE AT KTC BUS STAND AREA PANJIM

पणजी बसस्थानकावरील कामत कॅन्टीनला आग कडईतील तेलाने अचानक घेतला पेट अग्निशामक दलाने आग आणली आटोक्यात येथील कंदबा बसस्थानकावर असलेल्या कामत कॅन्टीनच्या स्वयंपाकघरात आग लागून अंदाजे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना सोमवारी रात्री घडली असून सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. कॅन्टीनच्या स्वयंपाकगृहात काही कामगार काम करत असतानाच आगीचा प्रकार घडला. आग लागली असता कडईतील तेलाने अचानक पेट घेतला. तसेच स्वयंपाकघरातून धूर बाहेर जाण्यासाठी लावण्यात आलेल्या चिमणीला आग लागल्याने आगीचा भडका उडाला. तेथे गॅसने भरलेलेRead More
Close