fire Tag

FIRE BURST OUT DUE TO SHORT CIRCUIT IN CANCARead More

Posted On March 28, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

FIRE AT KTC BUS STAND AREA PANJIM

पणजी बसस्थानकावरील कामत कॅन्टीनला आग कडईतील तेलाने अचानक घेतला पेट अग्निशामक दलाने आग आणली आटोक्यात येथील कंदबा बसस्थानकावर असलेल्या कामत कॅन्टीनच्या स्वयंपाकघरात आग लागून अंदाजे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना सोमवारी रात्री घडली असून सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. कॅन्टीनच्या स्वयंपाकगृहात काही कामगार काम करत असतानाच आगीचा प्रकार घडला. आग लागली असता कडईतील तेलाने अचानक पेट घेतला. तसेच स्वयंपाकघरातून धूर बाहेर जाण्यासाठी लावण्यात आलेल्या चिमणीला आग लागल्याने आगीचा भडका उडाला. तेथे गॅसने भरलेलेRead More

Posted On March 25, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

2 VEHICLES GUTTED IN FIRE IN VASCO GARAGE

खारीवाड्यात गॅरेजला आग वेल्डिंगकाम चालू असताना घडली दुर्घटना गॅरेजमधील दोन वाहनांचे नुकसान खारीवाडा वास्को इथं एका गॅरेजला आग लागल्यानं शनिवारी खळबळ माजली. गॅरेजमधील कामगार वेल्डिंग करत असताना ही आग भडकली. यामध्ये काही वाहनांचंही नुकसान झालं. घटनेची माहिती मिळताचं अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. नुकसानीचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही.Read More

Posted On March 22, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

FIRE AT PWD’S STORE ROOM IN VASCO

‘साबांखा’च्या बंद ‘स्टोअर रूम’मध्ये आग शांतीनगर भागातील नागरिक भयभीत नाफ्त्याची वाहिनी पेटल्याची पसरली अफवा अग्निशामक दलानं आगीवर आणलं नियंत्रण वास्को शहरातील शांतीनगर भागात बांधकाम खात्याच्या बंद स्टोअर रूममध्ये आग भडकल्यानं परिसरात खळबळ माजली. या ठिकाणापासून जवळच नाफ्ताची वाहिनी आहे. त्यामुळं पुन्हा नाफ्ता भडकल्याची अफवा पसरल्यानं नागरिक भयभीत झाले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी शांतीनगराकडे धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान, नाफ्ता वाहिनी सुस्थितीत असल्याची माहिती दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्या स्टोअर रूममध्ये एक वृद्ध महिला राहत होती. तिच्याकडून चुकून ही आग लागली.Read More
धावे सत्तरीत काजू बागायतीला आग अग्निशामक दलाचा बंब वाटेतच पडला बंद दोन दिवसांपूर्वी दुरुस्त केलेला बंब पडला बंद दुसऱ्या बंबाचा ब्रेक लागत नसल्यानं गोंधळ अग्निशामक दलाचा भोंगळ कारभार धावे सत्तरी इथल्या काजू बागायतीला लागलेली आग विझवण्यासाठी निघालेला अग्निशामक दलाचा बंब रस्त्यातचं बंद पडल्यानं गोंधळ उडाला. दलाच्या जवानांनी तातडीनं धावपळ करत दुसरा बंब बोलावला; मात्र त्या गाडीला ब्रेक नसल्यानं गाडी घटनास्थळापासून दूरच ठेवावी लागली. अखेर तोपर्यंत बागायतीत काम करणाऱ्या कामगारांनी जोरदार प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. दरम्यान, दुपारी वारा मंद होता. त्यामुळं आग झटपट पसरली नाही. त्यामुळं मोठा अनर्थ टळला; मात्रRead More

Posted On February 28, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

Women Tries to Set herself ablaze at Panjim

राजधानीतील अवैध झोपड्यांवर कारवाई सुरू महापौरांनी सुरू केली आक्रमक कारवाई पोलीस बंदोबस्तात झोपड्या हटवण्याचे काम सुरू नगरसेवकांनी दिला मोहिमेला पाठिंबा झोपडी वाचवण्यासाठी महिलेचे आत्महत्येचे नाटक नगरसेविकांनी हस्तक्षेप करून महिलेला केले परावृत्त अवैध झोपड्यांच्या विरोधात मोहीम चालूच रहाणार महापौर सुरेंद्र फुर्तादो यांचा खणखणीत इशारा राजधानीतील रस्त्यांच्या कडेला बेकायदेशीरपणे झोपड्या उभारून शहर विद्रूप करणाऱ्या परप्रांतीयांना हटवण्याची मोहीम मंगळवारी महापालिकेनं हाती घेतली. या स्वत: महापौर सुरेंद्र फुर्तादो आणि काही नगरसेवक हजर होते. मोहिमेवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. राजधानी पणजीत परप्रांतियांनी रस्त्यांच्या कडेलाचं बेकायदेशीरपणे झोपड्या उभारून आपलाRead More
अग्निशामक दलाचा वार्षिक तपासणी दिन दलाच्या कवयत, क्रीडा स्पर्धेच्या बक्षिसांचे वितरण अग्निशामक दलाचा वार्षिक तपासणी दिवस शनिवारी पार पडला. यावेळी दलाच्या जवानांनी उपकरणांची चाचपणी करून त्यांची कार्यक्षमता तपासली. या कार्यक्रमात दलानं घेतलेल्या कवायत आणि क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.Read More
पुराचा सामना करण्यासाठी चाळीस जवान सज्ज महापूर, त्सुनामीचा करणार सामना अग्निशामक दलानं सुरू केली आपत्काळाची सज्जता आपत्काळ कधी सांगून येत नसतो, पण जेव्हा येतो तेव्हा प्रचंड जीवित आणि वित्तहानी करून जातो. अशा आपत्काळाला तोंड देण्यासाठी अग्निशामक दलातर्फे एक पथक सज्ज करण्यात येताहे. याअंतर्गत पहिल्या तुकडीत ४० जवानांना ‘पूरसदृश्य परिस्थितीचा मुकाबला कसा करावा?’ याविषयी प्रशिक्षण देण्यात आलं असून १ ऑक्टोबरपासून दुसऱ्या तुकडीला प्रशिक्षित केलं जाणाराहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाला मुंबईची विशेष बचाव प्रशिक्षण अकादमी आणि कॅनडाची आंतरराष्ट्रीय बचाव संघटने यांनी सहकार्य दिलं. यामध्ये जेम्स जोर्डन लाव्हाली जवानांना प्रशिक्षण देताहेत.Read More

Posted On September 28, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

TYRE SHOP GUTTED IN FIRE AT VASCO

वास्कोत टायरच्या दुकानाला लागली आग सुमारे दहा लाख रुपयांचे समान जळून खाक चार अग्निशामक बंबांनी विझवली आग वास्कोत एका टायरच्या दुकानाला आग लागून सुमारे दहा लाखांचं सामान जळून खाक झालं. या दुकानाला सकाळी आग लागल्यानंतर अग्निशामक दलानं येऊन ती विझवली; मात्र काही तासांनी पुन्हा याच दुकानात आग लागल्याची खबर अग्निशामक दलाला मिळाली. दलाच्या जवानांनी त्याठिकाणी धाव घेतली. यावेळी आग मोठ्या प्रमाणात पसरल्याचं लक्षात आल्यानं त्यांनी आणखी बंब मागवले. एकून चार बंबांच्या साहाय्यानं ही आग आटोक्यात आणली.Read More
‘नुकसान प्रतिबंध आणि सिंचन तंत्रज्ञान’ कार्यशाळा अग्निशामक, उद्योजक यांच्यासाठी दोन दिवसांचे प्रशिक्षण एफएसएआय आणि एफएम ग्लोबल यांचा उप्रकम गोव्यातील अग्निशामक दलाचे जवान, उद्योजक आणि व्यावसायिक यांच्यासाठी ‘नुकसान प्रतिबंध आणि सिंचन तंत्रज्ञान’ या विषयावर दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आलीये. या कार्यशाळेचं उद्घाटन गुरुवारी करण्यात आलं. गोवा अग्निशामक दलाच्या सहकार्यानं FSAI आणि FM ग्लोबल यांनी ही कार्यशाळा आयोजित केलीये. या कार्यशाळेत आग्निपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी कशी खबरदारी घ्यावी, याविषयी प्रशिक्षण दिलं जाणाराहे.Read More
Close