FISH MARKET Tag

PENDING WORKS OF CORTALIM FISH MARKET TO BE COMPLETED BY OCTOBER : ALINA SALDANHARead More
FISH VENDORS DEMAND RENOVATION OF FISH MARKET IN CALANGUTERead More
पेडण्यातील मासळी मार्केटला समस्यांनी घेरले मार्केटमध्ये घुसताच दिसतात पावलापावलावर समस्या पावसाळ्यात पडते समस्यांमध्ये भर नवे मासळी मार्केट बांधण्याचा पालिकेचा विचार नगराध्यक्ष उषा नागवेकर यांची ग्वाही पेडण्यातील मासळी मार्केट आधीच मोडकळीस आलं असून पावसाळ्यात तर या मार्केटमध्ये पाऊल ठेवणं कठीण बनलंय. या मार्केटमध्ये सर्वत्र पावसाचं पाणी साचून चिखल होताहे. या प्रकारावर तोडगा काढण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत असली तरी पालिका काहीच हालचाल करत नसल्याची टीका इथल्या मासळी विक्रेत्यांनी केलीये.Read More
मुरगाव : वास्कोत मासळी मार्केट उभारणीतील विघ्ने कायम पावसाळा संपताचं ठरल्याप्रमाणे मार्केट उभारणार आमदार कार्लूस आल्मेदा, नगराध्यक्ष नाईक यांचा इशारा मासळी विक्रेते आपल्या मतावर ठाम वास्कोत नवे मासळी मार्केट बांधण्यात मासळी विक्रेते आणि मुरगाव पालिका यांच्यातील मतभेद अद्याप मिटलेले नाहीत. त्यामुळं हा पावसाळा झाल्यानंतर पूर्ण शक्तीनिशी मार्केट बांधण्याचा इशारा स्थानिक आमदार कार्लूस आल्मेदा आणि नगराध्यक्ष दीपक नाईक यांनी दिलाय; मात्र पालिकेच्या आराखड्यानुसार मार्केट बांधू दिला जाणार नाही, असा इशारा मासळी विक्रेत्या महिलांनी दिलाय.Read More
Close