FLOOD Tag

St. Andre- Neura Fields Swamped With Saltwater; Farmers Suffer Extensive Crop LossesRead More
ताळगाव-काम्राभाट पुन्हा पाण्याखाली राजकारणात भरडतेय ताळगावची जनता आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी केली मदत आमदार जेनिफर यांनी केली सरकारवर टीका आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा कोलमडली राजधानी पणजीत येणाऱ्या नागरिकांना चोहू बाजूंनी कोंडी पकडणाऱ्या भाजपनं जनतेला पूर्णपणे वाऱ्यावर सोडल्याचं बुधवारी राजधानीजवळील ताळगाव भागात दिसून आलं. हा मतदारसंघ विरोधकांचा असल्यानं तिथल्या जनतेचे हाल सरकारनं सुरू केलेत कि काय, असा संतप्त सवाल इथल रहिवाशांकडून विचारला जाताहे. मुळात ताळगावमधले रस्ते गेल्या कित्तेक वर्षांपासून उखडून ठेवलेत. त्यात आता पाणी साचून संपूर्ण परिसरचं पाण्याखाली जाऊ लागल्यानं जनता हैराण झालीये. नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सरकारनं आपत्ती व्यवस्थापन समितीची स्थापनाRead More

Posted On June 21, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

HEAVY RAINS BRING FLOODING IN MALA PANAJIM

मान्सूनपूर्व कामांत केली जाते टंगळमंगळ मळा-पणजी भागातील रस्त्यांना आलं तळ्याचं स्वरूप मान्सूनपूर्व कामात टंगळमंगळ केली जात असल्यानं सामान्य जनतेचे हाल होताहेत. याचा प्रयत्न सध्या मळा-पणजीतील नागरिक घेताहेत. मंगळवारी सकाळपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळं या भागाला तळ्याचं स्वरूप आलं होतं. या भागातील गटारे व्यवस्थित स्वच्छ न केल्यानं पाणी तुंबून रस्त्यावर आलं. या ठिकाणी एका रहिवाशाच्या घरात पाणी शिरल्यानं त्याची मोठी पंचाईत झाली. या प्रकारामुळं मान्सूनपूर्व कामांचं नाटक करून जनतेच्या पैशांची विल्हेवाट लावली जात असल्याची टीका नागरिकांतून होताहे.Read More

Posted On June 21, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

3 SHOPS ROBBED IN ONE NIGHT AT KALAPUR

कालापुरात एका रात्री तीन दुकाने फोडली शहा इमारतीतील चोरीच्या घटनेनं खळबळ दुकानांचे शटर वाकवून माल केला लंपास कालापूर भागातील शहा इमारतीत असलेली तीन दुकानं फोडल्याचं मंगळवारी सकाळी उघडकीस आलं. यात पार्थ इंटरप्रायझेस, हेडस अप सलून आणि अन्य एका दुकानाचा समावेश आहे. नेहमीप्रमाणे दुकानदार सोमवारी रात्री बंद करून गेले होते. सकाळी दुकानाकडे आले असता दुकानांचे शटर वाकवून उघडल्याचं त्यांनी पाहिलं. लगेच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी येऊन पंचनाम केला. अद्याप चोरट्यांचा माग निघालेला नाही.Read More

Posted On June 2, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

FIRST RAIN PUT TRASH ON ROADS

बुधवारी रात्री पडलेल्या पहिल्याचं मुसळधार पावसात मुरगाव पालिकेचा भोंगळ कारभार उघड झाला. मान्सूनपूर्व कामे नीट न केल्यानं शहरातील गटार तुंबून कचरा रस्त्यावर आला. यामुळं स्थानिकांचे गुरुवारी सकाळी प्रचंड हाल झाले.Read More
Close