GHERAO Tag

शहा यांची विमानतळावरील जाहीर सभा वादात कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा विमानतळ संचालकांना घेराव विमानतळ प्राधिकरणाची परवानगी न घेताच घेतली सभा विमानतळ संचालक नेगी यांचा खुलासा पोलिसांत तक्रार करण्याचे दिले कॉंग्रेसला आश्वासन दरम्यान, शहा यांच्या विमानतळावरील जाहीर सभाप्रकरणी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सोमवारी दाबोळी विमानतळ संचालक नेगी यांना घेराव घातला. यावेळी नेगी यांनी सभेला विमान प्राधिकरणानं कसलीच परवागनी दिली नसल्याचा खुलासा केला. त्याचबरोबर सभेच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्याचं आश्वासनही नेगी यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना दिलं.Read More
मडगावातील मद्यविक्रेत्यांचा दुकाने बंद करण्यास नकार अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांना घातला घेराव आधी आर्थिक मदत द्या, नंतरच दुकाने बंद करा मडगावातील मद्यविक्रेत्यांची सरकारकडे मागणी सोमवारपर्यंत मद्यविक्री बंद न झाल्यास कारवाई अबकारी अधिकाऱ्यांनी मद्यविक्रेत्यांना दिला इशारा राज्यात बहुतेक ठिकाणच्या मद्यविक्रेत्यांनी स्वत:हून दुकाने बंद केली असताना मडगाव भागातील दुकानदारांनी मद्यविक्री बंद करण्यास नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करण्यासाठी गेलेल्या अबकारी अधिकाऱ्यांना या मद्यविक्रेत्यांनी कायदेशीर नोटीस आणली आहे का? अशी विचारणा करून घेराव घातला. मद्यविक्री बंद करायची असल्यास सरकारनं आर्थिक साहाय्य द्यावं, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.Read More

Posted On December 14, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

Mob of Sesa workers gherao Bicholim PS

‘सेसा’च्या दोन कामगारांना मारहाण डिचोली पोलिसांत तक्रार दाखल; अकरा जणांना केली अटक आंदोलन झुगारून दोघेजण कामावर गेल्यानं तणाव पोलिसांनी ११ कामगारांना अटक केल्यानं पोलीस स्थानकालाही घेराव कामगार आणि त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांनाही आणले जेरीस ‘सेसा’ मायनिंग कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात गेले ५८ दिवस चालू असलेल्या संघर्षाला बुधवारी सकाळी वेगळे वळण लागलं. दोन कामगार आंदोलनाला छेद देऊन कामावर रुजू झाल्याचा आरोप करत आंदोलन करणाऱ्या अन्य कामगारांनी त्यांना मारहाण केली. जगदीश आरोंदेकर आणि गोविंद लावणीस अशी मारहाण झालेल्या कामगारांची नावं आहेत. बुधवारी सायंकाळी कामावरून आलेल्या या कामगारांना सुमारे शंभर जणांच्या जमावाने घेरुन धक्काबुक्की,Read More

Posted On June 6, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

DHEMPE COLLAGE STUDENTS GHERAO VC GU

‘धेंपे’नं विद्यार्थ्यांचा निकाल ठेवला राखून मिरामारच्या धेंपे महाविद्यालयातील प्रकार विद्यार्थ्यांनी घातला कुलगुरूंना घेराव उपस्थितीची टक्केवारी कमी भरल्याचा फटका मिरामार येथील धेंपे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा निकाल अडवून धरल्यानं सोमवारी विद्यार्थी संतप्त बनले. या विद्यार्थ्यांची हजेरी ७५ टक्केपेक्षा कमी असल्यानं हा निकाल अडवून ठेवल्याचं शाळा व्यवस्थापनानं सांगताचं विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना घेराव घातला. मिरामार येथील धेंपे महाविद्यालयाच्या बीएस्सी आणि बीएच्या १०८ विद्यार्थ्यांना हजेरी कमी असल्याचं कारण सांगून महाविद्यालयानं ऑक्टोबर २०१५ मध्ये होणार्‍या पहिल्या आणि तिसर्‍या सेमिस्टरला बसू नका, असं सांगितलं होतं. यानंतर विद्यार्थ्यांनी प्राचार्यांची भेट घेतली; मात्र त्यांनी कुठलीही मदत करण्यास नकार दिला होता. एप्रिलRead More
Close