gmc Tag

State Of The Art Burns Unit At GMC To Treat 45% And Above Burn Injury PatientsRead More
औषधांच्या तुटवड्यावर आरोग्यमंत्री काढणार तोडगा गोमेकॉच्या वैद्यकीय अधीक्षकांना देणार जादा अधिकार गोमेकॉच्या डीनवरील ताण करणार कमी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची माहिती अनेक रुग्णांना गोमेकॉतील डॉक्टर खाजगी मेडिकलमधून औषधे खरेदी करण्यास सांगत असल्याच्या तक्रारी वारंवार येताहेत. यावर तोडगा म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ. बांदेकर यांना जादा अधिकार बहाल करण्यात येणाराहेत. हे अधिकार सध्या गोमेकॉच्या डीनना आहे. परंतु त्यांनी केवळ शैक्षणिक विभागावर लक्ष केंद्रित करावं, यासाठी त्यांचे अधिकार कमी केले जातील, अशी माहिती मंत्री राणे यांनी यावेळी दिली.Read More

Posted On June 27, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

Goa to have regional cancer centre at GMC

प्रादेशिक कॅन्सर केंद्राचा प्रस्ताव पंधरवड्यात लागणार मार्गी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची ग्वाही गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रीय नागरिक आरोग्य विभागाकडे आरोग्य खात्यानं अनेक प्रस्ताव सादर केले आहेत. या प्रस्तावांना आता चालना मिळणार असल्याची माहिती मंत्री राणे यांनी यावेळी दिली. यामध्ये प्रादेशिक कॅन्सर उपचार केंद्राचा प्रस्ताव पुढील पंधरा दिवसांत मार्गी लागणार असल्याचं राणे यांनी सांगितलं.Read More
सुपर स्पेशालिटी विभागाचा प्रश्न लवकरच सुटणार  गोवा वैद्यकीय महाविद्यालयात सुपर स्पेशालिटी विभाग उभारला जाणाराहे; मात्र काहीजणांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यानं हा प्रकल्प रखडलाय. १० जुलै रोजी या याचिकेवरील अंतिम सुनावणी होणाराहे. हा निवाडा पूर्ण झाल्यास या विभागासाठी ‘यात्री निवास’ची जागा वापरली जाईल, अशी माहिती मंत्री राणे यांनी यावेळी दिली.Read More

Posted On June 22, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

GMC TO HAVE ITS OWN REGIONAL CANCER CENTER

गोव्यात प्रादेशिक कॅन्सर सेंटरला मान्यता अनेक वर्षांपासून रेंगाळत पडलेल्या प्रस्तावाला केंद्राची मान्यता आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयात होणार कॅन्सरवर उपचार गोवा सरकारचा आठ दिवसांत होणार केंद्र सरकारशी करार प्रादेशिक कॅन्सर सेंटरसाठी ४५ कोटी रुपयांची मान्यता गोव्यात प्रादेशिक कॅन्सर सेंटर उभारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं अनेक वर्षांपासून केंद्र सरकारकडे केला होता. या प्रस्तावाला आता केंद्र सरकारनं मान्यता दिल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिलीये. यामुळं सामान्य गोवेकरांची चांगली सोय होणाराहे. गोवेकरांना आता कॅन्सरवर उपचार करण्यासाठी मुंबईला महागड्या रुग्णालयांत जाण्याची आवश्यकता पडणार नाही. या प्रस्तावाला आता केंद्र सरकारनं मान्यताRead More
गोमेकॉच्या निवासी इमारतीची बाल्कनी कोसळली जुनी इमारत मोडकळीस आली तरी प्रशासनाचे दुर्लक्ष राज्यात मान्सून सक्रीय झाला असून संततधार पडणाऱ्या पावसामुळं अनेक ठिकाणी पडझडी होण्याच्या घटनांची मालिका सुरू झालीये. अशाच दोन घटना सोमवारी बांबोळी आणि ताळगाव परिसरात घडल्या. बांबोळी इथं गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी संकुलातील एका इमारतीची बाल्कनी कोसळल्यानं खळबळ माजली. या इमारतीत दोन परिचारिका राहतात. घटना घडली त्यावेळी या परिचारिका कामावर होत्या. त्यामुळं सुदैवानं त्या बचावला. दरम्यान, गोमेकॉच्या निवासी इमारती धोकादायक स्थितीत असून त्यांची पुनर्बांधणी करणं गरजेचं बनलंय. तशी मागणी केली असता बांधकाम खाते आणि गोमेकॉचे डीन एकमेकांकडे बोटे दाखवूनRead More
गोमेकॉत ३०० आसनांचं परीक्षा हॉलवजा सभागृह सज्ज मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते उद्घाटन गोवा वैद्यकीय महाविद्यालयात बांधलेल्या परीक्षा हॉलवजा सभागृहाचं उद्घाटन सोमवारी करण्यात आलं. उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा उपस्थित होते. गोवा राज्य पायाभूत विकास महामंडळातर्फे १२ कोटी रुपये खर्चून हे सभागृह बांधण्यात आलंय.Read More
Close