GOA DAIRY Tag

Goa Dairy Alleged Scam: CA Yatish Venekar starts to probe affairs of Goa DairyRead More
No-confidence motion passed against Goa Dairy chairmanRead More

Posted On April 11, 2018By adminIn Politics, Top Stories

Goa Dairy chairman wants MD probed

Eating Goa Dairy’s Paneer? You Might Want To Watch ThisRead More
गोवा डेअरीच्या अध्यक्षपदी सहकारी पुन्हा बिनविरोध ‘गोवा डेअरी’च्या अध्यक्षपदी पुन्हा माधव सहकारी यांची बिनविरोध निवड झालीये. गोवा डेअरीच्या संचालक मंडळाची निवडणूक चार महिन्यांपूर्वीच जानेवारी २०१७ मध्ये झाली होती. त्यावेळी १२ जागांसाठी तब्बल ३७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीच्या वेळी निवडणूक अधिकाऱ्यानं निव्वळ विरोधी गटाच्या २५ जणांचे अर्ज रद्द केले. त्यामुळं सहकारी गटाचे सर्वच सदस्य बिनविरोध निवडून आले. याप्रकरणी विरोधी सदस्यांनी सहकार लवादासमोर निवडणूक रद्द करण्याची विनंती केली होती. लवादानं ही विनंती ग्राह्य धरून त्या निवडणुका रद्द करून ७ में रोजी पुन्हा नव्यानं निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार ७Read More

Posted On May 4, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

GOA DAIRY ELECTIONS ON 7TH MAY

गोवा डेअरीची ७ में रोजी होणार निवडणूक सहकारी गटाला खंडपीठानं दणका दिल्याचे प्रकरण विरोधी उमेदवारांनी खंडपीठाच्या निवाड्याचे केले स्वागत गोवा डेअरीच्या माधव सहकारी पॅनलला मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिल्यानं विरोधी गटाच्या उमेदवारांनी समाधान व्यक्त केलंय. गोवा सहकार लवादानं सहकारी गटाची झालेली निवड नियमबाह्य ठरवून ७ में रोजी पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. या आदेशाला सहकारी गटानं मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिलं होतं. मात्र तिथही त्यांची डाळ शिजली नसल्याची प्रतिक्रिया या विरोधकांनी व्यक्त केलीये.Read More
सुमुलकडे गेलेले शेतकरी पुन्हा गोवा डेअरीच्या वाटेवर गोवा डेअरीचे अध्यक्ष माधव सहकरी यांचा दावा गोवा डेअरीची सर्वसाधारण सभा शांततेत गोवा डेअरीची वार्षिक सर्वसाधारण बैठक बुधवारी शांततेत पार पडली. यावेळी सभासदांनी विविध विषयांवर संचालक मंडळाला आणि व्यवस्थापानाला सूचना केल्या. गोवा डेअरीची प्रगती कटिबद्ध असल्याचे आश्वासन यावेळी संचालक मंडळाने दिले. सुमुलकडे गेलेले ४५ शेतकरी पुन्हा गोवा डेअरीकडे आले आहेत. उर्वरित १०० शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती डेअरीचे अध्यक्ष माधव सहकारी यांनी दिली.Read More
बाबुराव फडते देसाई यांची अखेर गच्छन्ति गोवा डेअरीच्या अध्यक्षांवरील अविश्वास संमत ९ विरुद्ध १ मतांनी ठराव झाला संमत गोवा डेअरीचे अध्यक्ष बाबुराव फडते देसाई यांच्याविरुद्ध दाखल केलेला अविश्वास ठराव अखेर बुधवारी ९ विरुद्ध १ मतांनी संमत झाला. उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार साहाय्यक सहकार निबंधक यांनी हे मतदान घेतलं. दूध उत्पादनात मागे असलेल्या पण राजकारणात सर्वांत पुढे असलेल्या गोवा डेअरीमध्ये अध्यक्ष पदासाठी नेहमीच संगीतखुर्चीचा खेळ चालू असतो. यावेळेस या खेळातून बाबुराव फडते देसाई यांना अध्यक्षपदाची खुर्ची गमवावी लागलीये. बाबुराव फडते देसाई यांच्याविरुद्ध २९ एप्रिल २०१६ रोजी अविश्वास ठराव दाखल करण्यात आलाRead More
Close