gsm Tag

‘गोसुमं’चा सहाव्या कॅसिनोला विरोध कॅप्टन ऑफ पोर्टसमोर केली निदर्शने कांडा यांच्या कॅसिनोच परवाना रद्द करण्याची मागणी ‘मन्नू आम्हाला तुझ्यावर भरोसा नाय हाय?’ ‘गोसुमं’च्या गीतानं राजधानी दणाणली सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात पूर्वी मोर्चे काढून किंवा निदर्शने करून आंदोलनं केली जायची. आता हा ट्रेंड बदलत चाललाय. आता ही आंदोलने नुसती मोर्चा काढून निषेध करण्यापूरती संकुचित राहिलेली नाहीयेत. आणि विशेषत: जेव्हा कलाकार अशा आंदोलनांमध्ये सहभागी होतात, तेव्हा त्याची परिणामकारकता आणखीच वाढते. हल्लीच आरजे मलिष्कानं मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात रचलेलं गाणं तुम्ही ऐकलचं असेल. सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय का? या गाण्याच्या चालीवर रचलेलं हीRead More
भाजपने सत्तेपुढे गुंडाळली सर्व तत्वे प्रा. सुभाष वेलिंगकर यांची झणझणीत प्रतिक्रिया पर्रीकर यांनी मारून घेतला स्वत:च्या पायावर धोंडा भाजपच्या प्रस्थापितांना उडवण्यासाठी केले नाटक वेलिंगकर यांनी पर्रीकर यांच्यावर केले गंभीर आरोप पार्सेकर, आर्लेकर यांचा पर्रीकर यांनी काढला काटा फ्रान्सिस डिसोझा पर्रीकरांच्या षडयंत्रांतून बचावले भाजपने संख्याबळ नसतानाही सरकार स्थापन करण्यासाठी पावलं उचलल्यानं भारतीय भाषा सुरक्षा मंचचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांनीदेखील तीव्र शब्दांत निषेध केलाय. त्याचबरोबर गोव्याच्या राजकारणावरची आपली पकड मजबूत करण्यासाठी पार्सेकर, आर्लेकर, मांद्रेकर यांचा पत्ता कट करण्यासाठीचं मनोहर पर्रीकर यांनी राजकीय चाल खेळल्याचा गंभीर आरोपदेखील वेलिंगकर यांनी यावेळी केला. तत्वनिष्ठा नसलेल्यांनाहीRead More
भाजपने सरकार स्थापन करणे निंदनीय राज्यपालांनी भाजपला संधी देणे अयोग्य राज्यपालांना त्वरित पदावरून हटवा गोवा सुरक्षा मंचची पत्रपरिषदेत मागणीत पक्ष स्थापनेचा उद्देश पूर्ण झाल्याचा केला दावा संख्याबळ कमी करून भाजपला शिकवला धडा गोवा सुरक्षा मंचच्या नेत्यांचा पत्रपरिषदेत दावा इंग्रजीचं अनुदान चालू ठेवण्याचा निर्णय घेतलेल्या भाजपला धडा शिकवण्यासाठी गोवा सुरक्षा मंचची स्थापना करण्यात आली होती. या स्थापनेचा उद्देश सफल झाल्याची प्रतिक्रिया मंचच्या नेत्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केलीये. भाजपला चांगला धडा मिळाला असला तरी राज्यपालांनी भाजपला पुन्हा सत्ता स्थापन करण्याची संधी दिलीये. हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असल्यानं राज्यपाल मृदुला सिन्हा यांनाRead More
गोवा सुरक्षा मंचनं जाहीर केले आणखी ३ उमेदवार डिचोलीतून पांडुरंग राऊत यांना दिली तिकीट कुडचडेत श्याम सातार्डेकर यांना उतरवले रिंगणात म्हापशातून नंदन सावंत लढवणार निवडणूक दरम्यान, या पत्रकार परिषदेत भाषा सुरक्षा मंचनं तीन उमेदवार घोषित केले. यामध्ये युतीचे उमेदवार म्हणून गोवा प्रजा पक्षाचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांना डिचोली मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरवण्यात आलंय. याशिवाय कुडचडेतून श्याम सातार्डेकर आणि म्हापशातून नंदन सावंत यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आलंय. यामुळं आतापर्यंत मंचच्या उमेदवारांची संख्या सहावर पोहोचलीये.Read More
‘गोसुमं’ची निवडणूक रणनीती महिला आणि युवकांसाठी घेणार मेळावे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती गोवा सुरक्षा मंचतर्फे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला आणि युवा मेळावे घेतले जाणाराहेत. त्यानुसार २० नोव्हेंबर रोजी पर्वरीतील गाडगे महाराज सभागृहात उत्तर गोव्यातील महिलांसाठी मेळावा होईल. तर २७ नोव्हेंबर रोजी मडगावच्या लोहिया मैदानावर दक्षिण गोव्यातील महिलांसाठी मेळावा होईल. त्यानंतर युवा मेळावे घेतले जातील, अशी माहिती पक्षाचा पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.Read More
गोवा सुरक्षा मंचचे शिवसेनेशी युती होण्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी सुभाष वेलिंगकर यांच्याशी केली चर्चा दरम्यान, गोवा सुरक्षा मंचशी युती करण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी सुभाष वेलिंगकर यांच्याशी दीर्घ चर्चा केली. त्यानंतर ठाकरे आणि वेलिंगकर यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन, “युतीबाबत चर्चा सकारात्मक सुरू असल्याची माहिती पत्रकारांना दिली. त्यामुळं शिवसेना आणि गोवा सुरक्षा मंच यांच्यात युती होण्याचे संकेत मिळालेत.Read More
Close