gutka Tag

Gutka And Pan Masala Sold Openly In MapusaRead More

Posted On September 8, 2017By adminIn Crime, Top Stories

Gutka Worth 30 Lakhs Seized

पणजी मार्केट संकुलाला अजूनही बकाल स्वरूप पान खाऊन भिंती रंगवण्याचे प्रकार सुरूच मनपाच्या बागुलबुवाला कोणीच घाबरेना पणजी बाजार संकुलात पान खाऊन भिंती रंगवणारे आणि कचरा टाकून परिसर विद्रूप करणारे यांच्यावर कारवाई करण्याचा फलक महापालिकेनं लावला असला तरी भिंती रंगवणाऱ्यावर कोणताच परिणाम झाला नसल्याचं दिसून आलंय. त्यामुळं महापालिकेची ही उपाययोजना पूर्णपणे अपयशी ठरलीये. पान खाऊन बाजार संकुलाच्या भिंती रंगवणाऱ्या बेशिस्त ग्राहकांमुळे राजधानीतील बाजार संकुलाला बकाल स्वरूप आलंय. यासंदर्भात पत्रकारांनी सडकून टीका केल्यावर पणजी महापालिकेनं आता वरवरची मलमपट्टी केल्याचं दिसून आलंय. त्यामुळं स्वच्छतेबाबत पणजी महापालिका खरोखरच गंभीर आहे का? असा प्रश्न आताRead More
Close