helicopter Tag

नौदलाच्या हेलिकॉप्टरला दे धक्क… आयएनएस हंसावरील हेलिकॉप्टरमध्ये बिघाड सार्वजनिक रस्त्यावरून हेलिकॉप्टरला आणले ओढत नौदलाचं हेलिकॉप्टर अचानक रस्त्यावर अवतरल्यानं गोंधळ बुधवारी मध्यरात्री अचानक नौदलाचं हेलिकॉप्टर सार्वजनिक रस्त्यावरून धक्का मारत घेऊन जात असल्याचं दृश्य पाहून वास्कोतील नागरिकांच्या मनात कुतूहलं जागं झालं. वाहतूक पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली कडक बदोबस्तात हे हेलिकॉप्टर मोठ्या ट्रॅक्टरच्या मदतीनं ओढत घेऊन जात असल्याचं पाहून, हे नक्की काय चालू आहे, असा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावला. हा कुठल्या लष्करी सरावाचा तर भाग नाही ना ! अशीही शंका काहीजणांनी उपस्थित केली. दरम्यान, हे हेलिकॉप्टर INS हंसा या गस्तीनौकेवर तैनात करण्यात आलं होतं; मात्रRead More
Close