highway Tag

VASCO LOCALS RAISE CONCERN OVER CAR PARKING ON HIGHWAYSRead More
पत्रादेवी ते बांबोळी महामार्गाचे काम दीड वर्षांत पूर्ण होणार महामार्गासाठी भूसंपादन केल्यास मालकाला देणार उचित लाभ बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांची घोषणा पत्रादेवी ते बांबोळी पर्यंत राष्ट्रीय महामार्गाचं रुंदीकरण दीड वर्षांत पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे; मात्र कुठ्ठाळीतील नागरिकांनी यात आडकाठी आणलीये. त्यांनाही मंत्री ढवळीकर यांनी सबुरीनं घेण्याचा सल्ला दिला. महामार्गासाठी ज्यांच्या जमिनी संपादित केल्या जातील त्यांना उचित लाभ दिला जाईल, अशी घोषणा यावेळी मंत्री ढवळीकर यांनी केलीRead More
महामार्गालगतच्या मद्यविक्री बंदीचे प्रकरण महामार्ग रुपांतरणासाठी चालढकल का? कॉंग्रेस प्रवक्त्यांचा सरकारला प्रश्न महामार्गालगतच्या मद्यविक्रेत्यांना वाचवण्यासाठी महाराष्ट्र आणि राजस्थाननं महामार्गांच्या रुपांतरणाची प्रक्रिया सुरू केलीये. मग गोवा सरकार कशाला चालढकल करत आहे, असा प्रश्न कॉंग्रेस नेत्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केलाय. या पत्रकर परिषदेत प्रवक्ते आग्नेल फर्नांडिस आणि यतीश नाईक उपस्थित होते.Read More
मद्यबंदीच्या निर्णयाचे शिवसेनेकडून जोरदार स्वागत कोणत्याही परिस्थितीत मद्याला प्रोत्साहन देऊ नये शिवसेनेच्या नेत्यांची सरकारकडे जोरदार मागणी नगरनियोजन मंत्र्यांच्या वक्तव्याचा केला तीव्र निषेध महामार्गालगतच्या मद्यविक्रीला आळा घालणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानं गोवा राज्य शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. सामान्य नागरिकांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं हा जनहितकारी निर्णय घेतलाय. त्यामुळं सरकारनं काही बारमालकांच्या भल्यासाठी जनतेच्या जीवाशी खेळ करू नये, असा इशारा शिवसेनेचे उपराज्यप्रमुख राजेश गावकर यांनी दिलाय. दरम्यान, मद्यविक्रेत्यांचा पुळका आलेल्या नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांचाही शिवसेनेनं तीव्र शब्दांत निषेध केलाय. दारू पिणे ही गोव्याची संस्कृती आहे आणि ते गोंयकारपणRead More
दरम्यान अंतिम सर्वेक्षणानंतर ३२१० मद्यालयांपैकी २२०० परवानेधारक मद्य विक्रेत्यांबाबत पुनर्विचार करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्य सरकारनेही काही नियम शिथिल करण्याचं सरकारने ठरवलंय. त्यानुसार बार व दारू विक्री दुकानदारांच्या परवान्यांचे नुतनीकरण होणार नाही. त्याचबरोबर ते रद्ददेखील केले जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. महामार्गापासून 500 मिटरच्या अंतरातील बार व दारू विक्रीची किती दुकाने वाचविणे शक्य आहेत, याचा देखील अभ्यास केला जाणार आहे. काही बार व दारू विक्रीची दुकाने स्थलांतरीत केली तर बारमालक व दुकानदारांना पुन्हा परवाना काढावा लागू नये, यासाठी परवाने रद्द केले जाणार नसल्याचे स्पष्टRead More
पाचशे मीटर अंतराच्या परीघातात येत असलेल्या राज्यातील मद्य दुकानांना खास सवलत मिळावी यासाठी राज्य सरकार प्रयत्नरत असून येत्या दोन तीन महिन्यांत याबाबतचे कायदेशीर कागदपत्रे गोळा करुन उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.Read More
फळभाज्या विक्रेत्यांवरील कारवाई राहणार सुरूच पर्यायी सोय करणार असल्याच मुख्यमंत्री पर्रीकर यांच आश्वासन तर दुसरीकडे महामार्गालगत फळभाज्या विक्रेत्यांवरील कारवाई सुरूच राहणार असून त्याचीची पर्यायी सोय करणार असल्याचही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितलRead More
Driving post drinking, especially on mountain roads, was always a road to a new high.The moment I would twist my motorcycle’s accelerator on serpentine paths, a smile would cross my lips. Perhaps to congratulate myself on how I could stretch the bike to its limits. Even if I crashed on the risky and difficult terrain, I would escape unhurt or with minor injuries. But on October 24, 1996, luck ran out on me. That’s when I was not driving. I was in the back seat of a car. My threeRead More

Posted On April 1, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

Liquor ban on highways: Goa Worst Hit

बहुतेक ठिकाणी महामार्गालगतची मद्यविक्री बंद सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात गोव्याला सूट नाही महामार्गालगत मद्यविक्रीला बसला चाप सिक्कीम आणि मेघालय ही दोन राज्ये वगळता देशातील अन्य सर्व राज्यातील महामार्गालगतची मद्यालये शनिवारपासून बंद करण्याचा आदेश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानं गोव्यातील मद्यविक्रेत्ये पुन्हा अडचणीत आलेत. दरम्यान, या आदेशाची गोव्यात शुक्रवारी काही प्रमाणात अंमलबजावणी झालीये. तरीदेखील अनेक ठिकाणी दुकानांतून मद्यविक्री चालू असल्याचं आढळून आलं. आता अबकारी खातं याबाबत काय भूमिका घेणार याकडे गोवेकरांच्या नजरा लागून आहेत.Read More
Close