HOTEL Tag

Posted On June 22, 2017By Akshay LadIn Crime, Local, People, Top Stories

DECOMPOSED BODY FOUND IN PANJIM HOTEL

केणी हॉटेलमध्ये केरळीयन पर्यटकाची आत्महत्या मयत पर्यटकाचे नाव सजयन (रा. केरळ) कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह पोलिसांनी पंचनामा करून तपासकार्य केले सुरू हॉटेल व्यावसायिकांच्या कारभारावर उभे राहिले प्रश्नचिन्ह पणजीतील १८ जून मार्गावर असलेल्या केणी हॉटेलमध्ये केरळच्या पर्यटकानं आत्महत्या केल्याचं गुरुवारी उघडकीस आलं. सजयन असं मयत पर्यटकाचं नाव असून १५ रोजी तो एकटाच या हॉटेलमध्ये उतरला होता. २० जूनपर्यंत त्याने हॉटेलची खोली आरक्षित केली होती. १८ जून रोजी रात्रीपर्यंत त्याला हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी पहिले; मात्र त्यानंतर गुरुवारी सकाळी हॉटेल कर्मचाऱ्यांना शंका आली. त्यांनी दरवाजा वाजवला तरी तो पर्यटक बाहेर आला नाही. त्यामुळं पोलिसांनाRead More
हॉटेलची बेकायदा इमारतीवर केली जमीनदोस्त कांदोळीतील प्रकार; एनजीपीडीएनं केली कारवाई कांदोळी किनाऱ्यावर बेकायदेशीरपणे उभारली जाणारी ‘द क्लेमेंटीक्स’ हॉटेल्सची इमारत सोमवारी उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरणानं जमीनदोस्त केली. प्रशासनाला अंधारात ठेवून गुपचूपणे ही इमारत उभारली जात होती. गेल्या आठ महिन्यांपासून हॉटेल व्यवस्थापनाला पंचायत, पोलीस आणि NGPDAनं कारणे दाखवा नोटीसा बजावल्या होत्या; मात्र व्यवस्थापनानं कसलंही उत्तर दिलं नाही. त्यामुळं शेवटी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली.Read More

Posted On February 28, 2017By Akshay LadIn Crime, Local, People, Top Stories

PUNE TOURIST FOUND DEAD IN PANAJI HOTEL

राजधानीतील हॉटेलमध्ये पर्यटकाची आत्महत्या मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत पणजी इथं एका हॉटेलच्या खोलीत पर्यटकानं आत्महत्या केल्याचं उघडकीस आल्यानं परिसरात खळबळ माजली. आश्चर्य म्हणजे त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत खोलीत होता; मात्र तो पूर्णपणे कुजल्यानं हॉटेलमध्ये दुर्गंधी पसरली होती. त्यामुळं ही आत्महत्या काही दिवसांपूर्वी घडली असावी, असा अंदाज आहे. पोलिसांना माहिती मिळताचं त्यांनी येऊन घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. दरम्यान, मृतदेह कुजेपर्यंत हॉटेल व्यवस्थापनाला ही गोष्ट कशीकाय समजी नाही ? त्या व्यक्तीने खरचं आत्महत्या केली की खून होता? आत्महत्या असल्याच त्याचं कारण काय? आणि खून असल्यास तोRead More
Close