HOUSE Tag

ताळगावात घरावर माड कोसळून चौघे जखमी घराचे संपूर्ण छप्पर मोडल्यानं तारी कुटुंबियांचे हाल दरम्यानं, ताळगाव इथं संजय तारी यांच्या घरावर माड कोसळून चारजण जखमी झाले तर घराचं पूर्णपणे नुकसान झालं. सोमवारी सकाळी ही दुर्घटना घडली तेव्हा घरामध्ये सातजण होते. यामधील दोन वर्षांचे बालक, १२ वर्षांचा मुलाग आणि वृद्ध महिला जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेऊन माड कापून बाजूला केला. मात्र घराचं संपूर्ण छत मोडल्यानंRead More
टेकडीवरील दगड कोसळून मोडले घरं घरातील तीन सदस्य सुदैवाने बचावले वास्को बसस्थानकाजवळील दुर्घटना नगरसेवकांनी धाव घेऊन केले मदतकार्य लुईस अल्फान्सो यांच्या भाडेपट्टीवर दिलेल्या खोलीवर दोन महाकाय दगड कोसळल्यानं खळबळ माजली. या खोलीमध्ये जुझेनास रॉड्रीग्स कुटुंबासह भाड्यानं राहताता. त्यांच्या समानाचं मोठं नुकसान झालं.Read More
Close