HOUSING SCAM Tag

  सेवेत पुरेशी वर्षे झाल्याने स्वेच्छा निवृत्ती अर्ज तुरुंग महानिरीक्षक एल्विस गोम्स यांचा खुलासा गृहनिर्माण घोटाळाप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्यानं गुन्हा नोंदवल्यानं प्रचंड नाराज झालेले तुरुंग महानिरीक्षक आणि पालिका प्रशासनाचे संचालक एल्विस गोम्स यांनी स्वेच्छा निवृत्ती अर्ज सादर केल्यानं प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजलीये; मात्र सेवेत २५ वर्ष पूर्ण झाल्यानं हा अर्ज केल्याचा खुलास गोम्स यांनी केलाय. ……. गुन्ह्याची माहिती घेऊन राजीमाना स्वीकारणार उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांची प्रतिक्रिया दरम्यान, गोम्स यांनी दिलेल्या तडकाफडकी राजीनाम्यामुळं उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा बरेच नाराज झालेत. त्यांच्यावर झालेल्या गुन्ह्याची माहिती घेऊन त्यांच्या राजीनाम्यावर विचार केला जाईल,Read More
Close